पाणीप्रश्नी भाजपचा हल्लाबोल : आयुक्त कार्यालयात दोन तास ठिय्या….!

कोल्हापूर : सातत्याने अडचणीच्या फेऱ्यात सापडलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या दैनंदिन अडचणीचे कारण ठरलेल्या कोल्हापूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा विभागाबद्दल चर्चा करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रशासनाने असहकार्याची भूमिका घेतल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘जोवर प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोवर इथून जाणार […]

३४ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचा दिमाखात सांगता….!

विषेश वृत्त जावेद देवडी  कोल्हापूर : राष्ट्रिय महामार्ग मदत केंद्र उजळाईवाडी कोल्हापूर यांच्या कडून गेले ७ दिवस सुरू असलेले रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचा निरोप समारंभ यशस्वी रित्या पार पडला.या ७ दिवसात या उपक्रमात वेगवेगळे […]

पाचगाव मध्ये तरुणाचा निर्घृण खून….!

कोल्हापूर – पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनी जवळच्या गणपती मंदिरासमोर बुधवारी रात्री अज्ञातांनी डोक्यात दगड घालून एका युवकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) असं खून झालेल्या तरुणाचं नाव […]

के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या ७ वा वेतन आयोग, रोस्टर व पदोन्नती संदर्भात दोन दिवसात प्रस्ताव सादर करा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर….!

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने गेले अनेक पाठपुरावा सुरु आहे. यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची रक्कमेचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याने यापूर्वीच मार्गी लागला […]

भाजप जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी उघडकीस आणला पाणी पुरवठ्याचा बोजवारा…..!

कोल्हापूर  : शहरातील पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा, कमी दाबाने येणारे पाणी, प्रदूषित पाणी प्रश्नी बुधवारी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या शिष्टमंडळाने शिंगणापूर येथील पाणी उपसा केंद्रावर प्रत्यक्ष भेट देऊन […]

कृती समितीच्या पदाधिकाऱ्याला महापालिकेत मारहाण….!

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या परिसरात कोल्हापूर कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना मारहाण करण्यात आली. शिवाजी पेठ परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना आज, बुधवार दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली. मारहाणीचा […]

गणेश जयंती निमित्त श्री पंचमुखी गणेश मंदिराच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम व सामाजिक उपक्रम…!

कोल्हापूर : शाहूपुरी कुंभार गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश सेवा भक्त मंडळाच्यावतीने येथील पंचमुखी गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकारांशी […]

गोकुळ मिल्क ई सुविधा ॲपचा शुभारंभ

  गोकुळ संलग्न ६,५०० दूध संस्थाच्या कामकाजात येणार सुलभता कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) संघाचे शिल्पकार व माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या नवव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून गोकुळ […]

सिद्धगिरी हॉस्पिटल येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कोल्हापुरातील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कनेरी मठ येथे आत्याधुनिक एम आर आय व कॅथलॅब मशीनचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.     शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचे हस्ते व खासदार […]

प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला….!

कोल्हापूर : प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू […]