आ.ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नुतनीकरण केलेला अंबाई जलतरण तलाव पोहण्यासाठी खुला….!

कोल्हापूर : वीस लाख रुपये खर्च करून नुतनीकरण करण्यात आलेला अंबाई जलतरण तलाव आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी पोहण्यासाठी खुला करण्यात आला. या तलावाच्या उर्वरित कामांसाठीही आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आमदार पाटील […]

ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत : नाम. चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना यांचे संयुक्त सरकार ग्राम विकासाचा रथ अतिशय जोमाने पुढे नेईल, यासाठी नूतन सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी गावच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घ्यावेत,असे प्रतिपादन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री […]

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’च्या  कोल्हापूर येथील संपर्क कार्यालयाचे नाम.चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

 कोल्हापूर : कणेरी येथील सिद्धगिरी मठावर २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ७ दिवस भव्य आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवासाठी शासनाचे पूर्ण सहकार्य असून त्यासाठीच्या प्रशासकीय बैठका चालू आहेत. गेले काही वर्षे […]

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त ऊस तोड कामगारांना चादर वाटप….!

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्या १५ जानेवरीला होणाऱ्या वाढदिवसानिमित्त स्व. विलासराव ऊर्फ यशवत ईश्वरा सरनाईक दिवाणजी चॅरिटेबल ट्रस्ट चेअरमन प्रकाश सरनाईक व माजी नगरसेवक प्रदीप उलपे यांच्या […]

शनिवारपासून होणार एक दिवस आड पाणी पुरवठा….!

कोल्हापूर : शिंगणापूर अशुध्द जल उपसा केंद्राकडील एक पंप नादुरूस्त झालेने शिंगणापूर योजनेवरील अवलंबून असणा-या भागास पंप दुरूस्त होईपर्यत पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे पुईखडी जलशुध्दीकरण केंद्रातून ई वॉर्ड व सलग्नीत […]

न्यायाधीश कविता अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : युवकांनी सुरक्षितपणे वाहन चालवून स्वतःच्या जीवाचे संरक्षण करत कुटुंबाचे आणि राष्ट्राचे हित जपावे, असा मौलिक सल्ला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दिला.          रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक […]

कागल मध्ये मुश्रीफ समर्थक आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की….!

विशेष वृत्त अजय शिंगे  कागल : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीने छापेमारी केली आहे. अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना प्रकरण संदर्भात ईडीने आणि आयकर विभागाने ही सर्व धाड मारली आहे. त्यामुळे मुश्रीफ समर्थक खूपच […]

पी.ओ.पी वरील बंदी संदर्भात महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांची भेट….!

कोल्हापुर : पी.ओ.पी.वर संशोधन असणाऱ्या शास्त्रज्ञांची व मूर्तिकारांची मते विचारात घ्यावीत यासह राज्य शासनामार्फत केंद्र शासन व मे.न्यायालयाकडे सादर करण्यात येणारा अहवाल कुंभार समाजाकरिता सकारात्मक असावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य मूर्तिकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ना.एकनाथ […]

श्री सद्गुरुदास महाराजांचा धर्म भास्कर सन्मान प्रधान..

श्री सद्गुरुदास महाराजांना धर्मभास्कर सन्मान प्रदान सोहळा बुधवार दिनांक 11 जानेवारी 2023 ला प.पू. सरसंघचालक  मोहनजी भागवत, संकेश्वर पीठाचे पूज्यपाद शंकराचार्य तसेच अनेक संत – महंत आचार्य वे.शा. सं.महानुभावांची उपस्थिती. दिनांक 10 जानेवारीला सायं.भव्य रथयात्रा […]

लिंगाप्पा यमनाप्पा गड्डे यांचे निधन !

दुःखद निधन आपले मित्र व युवा पत्रकार संघाचे राज्य सदस्य सदानंद गड्डे यांचे वडील लिंगाप्पा यमना गड्डे व व (76) यांचा आज थोड्या वेळा पुर्वी निधन झाले. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण […]