कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर, हेलिकॉप्टर मधुन, मंदिर,गड किल्ले आकाशातून पाहण्याची संधी पहिल्यांदाच,

कोल्हापूर जिल्ह्याची हवाई सफर हेलिकॉप्टर सुविधा, मंदिर,गड किल्ले आकाशातून पाहण्याची संधी पहिल्यांदाच आपल्या शहरात, पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर पन्हाळा टुरिझम यांच्या वतीने 29,30,31,मार्च 2024 या तीन दिवस हेलिकॉप्टर ची सफर कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी हा आगळा […]

सोनी मराठी वाहिनीवर पहिल्यांदाच होणार रंगपंचमी महासंगम!

Media control news network सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमी नवनवीन कार्यक्रम घेऊन येत असते. नवीन मालिका, नवे महाएपिसोड, मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे सण हे सगळं सोनी मराठी वाहिनी नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. […]

जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हेशोध पथकाकडून धडक कारवाई..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी अजित साळुंखे : राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथे कॅनालवर बसवलेले विद्युत पंप चोरणाऱ्या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. २०) संभाजीनगर येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील सहा […]

शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांची
विशेष कार्यकारी अधिकारपदी नियुक्ती

शाहरुखखान अब्दुलबारी गडवाले जिल्हा सरचिट -भा.ज.पा. अल्पसंख्यांक मोर्चा, यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्राद्वारे कळवले आहे. पत्रामध्ये- हे पद समाजातील सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी […]

येत्या 12 एप्रिलला “रुद्राचा” थरार प्रेक्षकांच्या भेटीला…

media control news network वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहिला आवडते अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या “रुद्रा, या मराठी चित्रपटाचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १२ एप्रिलला येत आहे. एका क्रूरकर्मा “अण्णा पाटील, नावाच्या […]

सन मराठीने आणलेली, रावडी सत्या आणि भित्री “कॉन्स्टेबल मंजू” नवीन मालिकेला प्रेक्षकांची दाद…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क एका प्रसिद्ध राजकारण्याचा बिनधास्त, निडर कार्यकारी तर एक भित्री भागुबाई पोलिस यांचं प्रेमाचं, लग्नाचं गणित जुळलं तर कसं वाटेल? कल्पना तरी होणं शक्य आहे का? अर्थात, नाही पण देवा ब्राह्मणाच्या साक्षीने […]

ॲड, संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकार पब्लिक नोटरीपदी नियुक्ती..

Media control news network येथील विधीज्ञ ॲड. संदीप वसंतराव पवार यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. संदीप पवार यांनी आज पर्यंत अनेक सिविल व फौजदारी केसेस गेले 20 वर्षे हताळत अनेकांना […]

उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी खबरदारी घ्या
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड

  कोल्हापूर, दि. 18-: कोल्हापूर शहराचा तापमानाचा पारा मार्चच्या मध्यावधीतच 36 अंशांवर गेला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढून उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भरदुपारी शेतातील व […]

निवडणूक कालावधीत जिल्ह्यात मनाई आदेश जारी..

media control news network कोल्हापूर, दि. 17 : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात गुरूवार 7 मे 2024 रोजी मतदान व 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून सदरची निवडणूक प्रक्रिया निर्भय व […]

2024 लोकसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच शासन, प्रशासनाची कारवाईस उदासीनता…

Media control news network लोकसभेचे काल दिनांक 16 रोजी निवडणुकीचे बिगुल वाजले सर्व शासन स्तरावर अधिकारी कर्मचारी यांना काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास केंद्रीय निवडणूक आयोग यांनी आदेश दिल्या प्रमाणे अनेक ठिकाणी मेन रोडवर  व्यवसाय धारक हॉटेल […]