कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क दि.4 केंद्र शासनाने कोल्हापूरसह विविध ठिकाणच्या विमानतळाच्या विकासकामांसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कोल्हापूरसह पुणे, जबलपूर, ग्वाल्हेर विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत उभारली आहे. या कामांचं उद्घाटन १० मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र […]

भाजपाच्या वतीने आस्था रेल्वे उत्साहात अयोध्येला रवाना…..

भाजपाच्या वतीने आस्था रेल्वे उत्साहात अयोध्येला रवाना कोल्हापूर दिनांक २७ सुमारे ५०० वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्या याठिकाणी प्रभू श्री रामांचे भव्य मंदिर साकारले गेले. त्यामुळे संपूर्ण देशातील राम भक्तांना अयोध्या याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन प्रभू श्री रामांचे […]

शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा यांच्या वतीने “दिलीप चषक” व्हॉलीबॉल स्पर्धा या दिवसी…

पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर  येथील शाहू क्रीडा मंडळ पन्हाळा यांच्या वतीने व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने शिवछत्रपती पुरस्कार विजेते कै. दिलीप जोशी (सर) यांच्या स्मरणार्थ “दिलीप चषक” या २१ वर्षाखालील युवक व युवतींच्या राज्यस्तरीय […]

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक व खंडोबा तालीम मंडळ यांच्या वतीने के एम चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धा…

खंडोबा तालीम मंडळ आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्यावतीने के. एम. चॅम्पियनशिप फुटबॉल चषक स्पर्धेच आयोजन करण्यात आलय. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी शाहू स्टेडियमवर सायंकाळी ४ वाजता यास्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. […]

पन्हाळा गडासह परिसरात लँड माफिया कडून डोंगर पोखरून प्लॉटिंगचा व्यवसाय जोमात, प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज.

पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा हा गड आहे. मात्र या गडाच्या सौंदर्याला काही लँड माफियालोक बाधा आणत आहेत. एवढेच नाही तर हा गड डोंगर कपारीत असून […]

भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी उपदेश सिंह यांची निवड.

  विषेश वृत : अजय सिंग दि . १८  भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या (कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम विभाग) अध्यक्षपदी उपदेश रवींद्र सिंह यांची निवड एकमताने करण्यात आली. या निवडीचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण […]

पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन 

  पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर पन्हाळा येथील सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये वृक्षारोपण, बालग्राम मधील अनाथ मुलांना खाऊ वाटप, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर दिवाळी निमित्त फराळ […]

सावर्डे लोक नियुक्त सरपंच अमोल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण.

पेठवडगाव प्रतिनिधी/ ॲड, बी. आर. चौगुले पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथील लोकनियुक्त सरपंच अमोल शिवाजी कांबळे यांना ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाब विचारून मारहाण करण्यात आली. गावात गेले सात दिवस पिण्याच्या […]

सचिन कोडोलकर यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड…

  पन्हाळा प्रतिनिधी /शहादुद्दीन मुजावर माले, तालुका पन्हाळा येथील सचिन परशुराम कोडोलकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवाशक्तीच्या पन्हाळा तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व शाहुवाडी पन्हाळा विधानसभा चे […]

साहित्यिक अकादमी पुरस्कारप्राप्त कृष्णात खोत यांचा पन्हाळगडावर नागरी सत्कार.

पन्हाळा प्रतिनिधी, शहादुद्दीन मुजावर, पन्हाळगडाच्या रेडीघाट या जंगलाच्या पायथ्याशी असणाऱ्या निकमवाडी हे गावाचे सुपुत्र कृष्णात खोत, यांनी गावठाण, 2005, रेंदाळा 2008, झड-झिबड 2012, धूळमाती 2014, रिंगाण 2018 ,या त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या असून या कादंबऱ्यामधून […]