धर्मवीर आनंद दिघे पुण्यतिथीनिमित्त शिवसेना कोल्हापूरच्या वतीने विनम्र अभिवादन.

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि.२६ : मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम हिंदू, मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख श्रीमान […]

“गेला उडत” उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क आपण हवेत उडू शकतो असं जर कुणी म्हटलं तर? आपला साहजिकच त्याच्यावर विश्वास बसणार नाही किंवा मग आपण विचारु की रॉकेटमधून ? पण या कोणत्याही साधनाशिवाय आपण हवेत उडू शकतो असं […]

क्षेत्रनिहाय उपसमितीमधील शासकीय सदस्यांची जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर, दि. 24 : कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण धोरणात्मक विकास आराखडा तयार करण्यासाठी व त्याला गुणात्मक सहाय्य देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली असून क्षेत्रनिहाय सखोल अभ्यास व समन्वयाकरिता उपसमित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या […]

कोल्हापूर महानगरपालिका नवनियुत आयुक्त श्रीम.के मंजुलक्ष्मी यांचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसुळ यांनी स्वागत केले…

  कोल्हापूर महानगरपालिका प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर नवनियुक्त आयुक्त श्रीम. के मंजूलक्ष्मी यांनी पदभार स्वीकारला प्रथम यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले त्यावेळी देवस्थान समितीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले त्यावेळी धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेरलेकर देसाई ,प्रशांत गवळी पुरोहित […]

सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज …
25 ऑगस्टला सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित

विषेश वृत्त: जावेद देवडी कोल्हापूर दि.23 ‘सुभेदार’ हा मराठी सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. येत्या 25 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजआधीच या सिनेमाने नवा रेकॉर्ड केला आहे. रिलीजआधीच या सिनेमाने ‘वेड’ […]

टेबल टेनिस खेळून महापालिकेचा आप ने केला निषेध…

मिडिया कंट्रोल न्युज नेटवर्क कोल्हापूर प्रतिनिधी: शहरातील महिला स्वच्छतागृहांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. पुरेशी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची हेळसांड होते. सोबतच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. या विषयावर आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिका प्रशासनाला […]

मिडिया कंट्रोल न्यूज चैनलची वृत तंतोतंत खरे ठरले, कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी के मंजुलक्ष्मी

कोल्हापूर : मिडिय कंट्रोल न्यूज चैनलचे वृत्त तंतोतंत खरे ठरले सिंधुदुर्ग जिल्हा अधिकारी के मंजुलक्ष्मी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पदी येणार असल्याचे सर्वात आधी महणजे तीन महिने आदी बातमी प्रसिद्धीस दिले होते. के मंजुलक्ष्मी उद्या पदभार […]

सी बी एस स्टॅन्ड वरील महालक्ष्मीे चेंबर मधील मोबाईल शॉपीवर कारवाई..

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क   कोल्हापूर (प्रतिनिधी:- जावेद देवडी) सी बी एस स्टँड समोर महालक्ष्मी चेंबर्स आहे.  या ठिकाणी बेसमेंटला अनेक दुकान गाळया मध्ये मोबाईल शॉपी आहेत या मोबाईल शॉपी मध्ये मोबाईल मोबाईलला लागणारे साहित्य […]

ढपला पाडता न आल्याने माजी पालकमंत्र्यांची तडफड आणि मळमळ, खासदार धनंजय महाडिक यांचा टोला

  कोल्हापुरातील प्रस्तावित इनडोअर स्टेडियमसाठी मंजूर झालेला निधी, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे गेला, अशी धादांत खोटी विधाने माजी पालकमंत्री यांच्याकडून होत आहेत. साप साप म्हणून भुई थोपटण्यात ते वाकबगार आहेत. पण आता इनडोअर स्टेडियमच्या कामातून […]

कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ..

जावेद देवडी: सलग तीन दिवस पोलीस मुख्यालय येथे पार पडलेल्या ४७ व्या कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दिमाखात पार पडला. सदर बक्षीस वितरण समारंभ महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांच्या हस्ते वितरण […]