वादळी वाऱ्यासह कोल्हापूरात मुसळधार पावसाला सुरूवात……!

कोल्हापूर : कडक उन्हाच्या तडाख्यानंतर आज कोल्हापूर शहरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या काही महिन्यात कडक उन्हाच्या झळांनी कोल्हापूरला हैराण केले होते. कालपासूनच शहरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. शेवटी […]

कोल्हापुरात मलिक अँम्युझमेंट प्रेझेंट्स मनोरंजन नगरीला कोल्हापूरकरांनी भेट द्यावी….

कोल्हापूर : जगभरात ज्या काही वास्तू व भव्य प्रतिकृती आहेत त्या पाहण्यासाठी सर्वांनाच शक्य नसते.या वास्तू व भव्य प्रतिकृती पाहण्याची संधी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंडवर उपलब्ध झाली आहे.मलिक अँम्युझमेंट यांनी ही संधी कोल्हापूरकरांना उपलब्ध करून […]

ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा ठिय्या आंदोलन..

ग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा ठिय्या आंदोलन.. ग्रामपंचायत हमिदवाडा ता. कागल येथे कार्यरत असणारे ग्रामविकास अधिकारी एन, आर, मगदूम हे सतत गैरहर असतात त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच दप्तरी कामकाज ही अपूर्ण आहे त्याचा […]

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचा ४९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे दि. २ मे रोजी महामंडळाचा ४९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी अखिल महाराष्ट्र चर्मकार सेवा संघाचे स्थापक अध्यक्ष रघुनाथराव […]

“जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची”अंतर्गत गटई कामगारांना मोफत पत्र्याचा स्टॉल व ५०० रुपयांचे अनुदान…

कोल्हापूर : “जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची” योजनेअंतर्गत गटई कामगारांना १०० टक्के अनुदानावर मोफत पत्र्याचा स्टॉल व ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयातून विनामुल्य प्राप्त करुन […]

भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीर…..

कोल्हापूर : २०२४ च्या निवडणुकीसाठी सर्वपक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. भाजपकडूनही तयारी सुरू आहे, आज भाजपमध्येही मोठे बदल केले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.आता नवे १६ उपाध्यक्ष आणि […]

लोकसहभागातून ‘कृतज्ञता पर्व’ यशस्वी करुया-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त दिनांक ६ ते १४ मे २०२३ या कालावधीत शाहू मिल मध्ये लोकोपयोगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त […]

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त ६ मे पासून विविध कार्यक्रमांचे आयोजन….

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व-२०२३ निमित्त दिनांक ६ ते १४ मे २०२३ या कालावधीत शाहू मिल येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन छत्रपती […]

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधारी गटाचा मोठा विजय…..!

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवली आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवत १६ जागांवर विजय मिळवला. निवडणुकीत बाजार समितीच्या […]

निधन वार्ता : उद्योजक अण्णासाहेब मोहिते यांचे दुःखद निधन

कोल्हापूर : मोहिते सुझुकीचे मालक अभिषेक मोहिते यांचे वडील आण्णासाहेब रामचंद्र मोहिते यांचे वयाच्या ६५ व्या अकस्मिक निधन झाले. अभिषेक स्पिनिंग मिलचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या मागे वडील, मुलागा, मुलगी, […]