आर.टी.ई. २५ टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पडताळणी प्रक्रिया पुर्ण… RTE पोर्टलच्या होमपेजवर पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिध्द…..!

कोल्हापूर : RTE पोर्टलच्या होमपेजवर लॉटरीद्वारे निश्चित झालेली पहिल्या प्रवेश फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी व पुढील प्रवेश फेऱ्यांसाठी प्रतिक्षा यादी दि.१२ एप्रिल २०२३ रोजी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क […]

कणेरी मठावर पाऊस पाणी संकलन आणि भू-जल व्यवस्थापन यावर मोफत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन….

कोल्हापूर : श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठ, रिलायंस इंडस्ट्रीज, सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, वॉटर फिल्ड रिसर्च फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्रसिद्धगिरी मठ, कणेरी येथे २० एप्रिल २०२३ रोजी ‘पाऊस पाणी संकलन […]

पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने कारखान्याची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे : शौमिका महाडिक

Kolhapur – छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी  टोप संभापुर, मौजे तासगांव येथे सभासद बंधू-भगिनींशी संवाद साधला.  यावेळी बोलताना त्या म्हणाल्या पारदर्शी कारभार आणि सहकार टिकवून ठेवत सत्तारूढ आघाडीने गेल्या […]

बचत गटातील महिलांपर्यंत शासकीय योजना, उपक्रम व कायद्यांची माहिती पोहोचवा -मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण

कोल्हापूर : जिल्ह्यातील बचत गटातील अधिकाधिक महिलांना विविध माध्यमांद्वारे शासकीय योजना, उपक्रम व महिलांसाठीच्या उपयुक्त कायद्यांबाबतची माहिती पोहोचवून शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केल्या.   […]

निवडणुका येतात जातात पण नैतिकता एकदा गेली की गेली…..! आमदार विनय कोरे यांनी साधला थेट बंटी पटलांवर निशाणा…..

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीचा प्रचार आता अंतीम टप्प्यात आला आहे. सत्ताधारी आघाडीची विजय निर्धार सभा आज कुंभोज येथे पार पडली.या सभेला खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे,अमल […]

अमल महाडिक यांनी व्यक्त केली दिलगीरी….!

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल माजी आमदार अमल महाडिक यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून जाहीर पणे दिलगिरी व्यक्त केली.  काय म्हणाले अमल महाडिक… होय, आम्ही लोकशाही मानतो.. संविधानाचा आदर करतो.. […]

झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट

कोल्हापूर – दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मूलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौद्ध धर्माला पुनरुज्जीवन देणारे डॉ. […]

अन्यथा घडला असता बिंदू चौकात मोठा अनर्थ…..!

विशेष वृत्त अजय शिंगे    एकीकडे अमल महाडिक आणि महाडिक समर्थक दुसरीकडे आमदार ऋतुराज पाटील आणि पाटील समर्थक अन् मध्यभागी डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक….    दोन गट आमने सामने येण्याची चिन्हे दिसत असतानाच योग्य […]

चांगल्या चाललेल्या संस्था मोडून खाणं हाच बंटी पाटलांचा गुणधर्म – खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीने धडाक्यात सुरुवात केली आहे. काल वडणगे येथे झालेल्या प्रचार शुभारंभानंतर आज करवीर तालुक्यातील वळीवडे येथे सत्तारूढ छत्रपती राजर्षी राजर्षी शाहू सहकार […]

सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे रमजान ईद फेस्टिवलचे आयोजन

कोल्हापूर: येत्या २२ एप्रिल २०२३ रोजी मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा सण साजरा होत आहे. या सणाच्या निमित्ताने लागणाऱ्या साहित्यांची एकाच ठिकाणी, एकाच छताखाली उपलब्धता व्हावी या हेतूने सिराज सय्यद फाउंडेशनतर्फे उत्कृष्ट दर्जेदार व रास्त दरातील […]