महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे नेतील : उपमुख्यमंत्री

मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क : बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त […]