कुर्डूवाडी-माढ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा जोर; बबनदादा, संजयमामा शिंदे यांचा जाहीर पाठिंबा
शिक्षकांच्या प्रश्नांवर थेट संवाद; शाळा-महाविद्यालयांच्या भेटींमुळे प्रचाराला गती कुर्डूवाडी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप–महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या प्रचाराने कुर्डूवाडी-माढा परिसरात वेग घेतला आहे. माढा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार […]









