स्वरांनी बहरली शाहू मिल; श्रोते मंत्रमुग्ध…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित संगीत दरबारात शास्त्रीय गायन, सुमन संगीत, नाट्य गायन व वाद्य संगीताच्या स्वरांनी शाहू मिल बहरली.. गायनाचा अस्वाद घेताना श्रोते मंत्रमंग्ध झाले.. […]

“ संवेदनशील समाज निर्मितीमध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे भरीव योगदान :मा. अदृश्य काडसिध्देश्वर महाराज, मठाधिपती, कणेरी..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : प्रतिभा आणि प्रयोग असल्यास उत्तम शिक्षक बनता येते. शरीराला श्रमाकडे व मनाला बुध्दीकडे नेणारे शिक्षण हवे. शिक्षणातून समाजाप्रती संवेदनशीलता जपली पाहिजे. देशात शिक्षण क्षेत्रात झपाटयाने बदल होत आहे. त्यामुळे कालानुरुप बदलून दर्शनशास्त्राच्या अध्ययनाला […]

साई ट्रान्सपोर्ट शाहुपूरी मध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा नोंद झालेपासून २४ तासाच्या आत उघड..!

क्राईम रिपोर्टर जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : साई ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यालय थोरली मशीद, दुसरा मजला, स्टेशन रोड, शाहुपूरी,कोल्हापूर येथे आहे. सदर साई ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत खते व इतर वस्तू यांचे ट्रान्सपोर्ट करीत,असून सदर ट्रान्सपोर्टचा व्यवहार हा मोठ्या […]

पोलीस पेट्रोल पंपावरच गंडा…!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले कोल्हापूर/प्रतिनिधी : सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी लक्षात घेऊन कसबा बावडा कोल्हापूर यथ अंलकार ,हॉलचे शेजारी पोलीस विभागाने पेट्रोलपंप सुरु केलेला आहे. कोल्हापूर शहरात एकच पेट्रोलपंप दिवसा व रात्री सुरु असतो. त्यामुळे सर्वसामान्य […]

केएम चषक चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेेच्या अंतिम सामन्याला उपस्थितीत प्रेक्षकांना भरघोस बक्षिससे जिंकण्याची संधी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२९ : कोल्हापुरात सुरू असलेल्या केएम चषक चॅम्पियन फुटबॉल स्पर्धेची चुरस आता शिगेला पोहोचली. अंतिम सामन्यात कोण बाजी मारणार आणि केएम चषकावर कोणता संघ आपले नाव कोरणार, याबाबत फुटबॉलप्रेमींमध्ये उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे […]

सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या-जिल्हाधिकारी राहुल रेखावार…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ : सखी वन स्टॉप सेंटर कडून महिलांना तात्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.     महिला व बालविकास विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील […]

असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन…!

कोल्हापूर /प्रतिनिधी, दि.२८ : वैद्यकीय क्षेत्रात होत असलेले नवनवीन बदल डॉक्टरांना आत्मसात करणे अपरिहार्य असते. यासाठी जिल्ह्यातील सर्व फिजिशियनसाठी असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया(ए. पी.आय) कोल्हापूर शाखेच्यावतीने कॅपीकॉन-२०२२ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल […]

पेट्रोल डिझेल वरील व्हॅट कमी न करून ठाकरे सरकारकडून जनतेची लूट: भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे..!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. २८ : केवळ अहंकारापोटी ठाकरे सरकार पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट मध्ये कपात करण्यास नकार देऊन महाराष्ट्रातील सामान्य जनतेची लूट करीत आहे , अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केली. पंतप्रधान […]

ग्रंथ प्रदर्शनाला वाचकांचा उदंड प्रतिसाद…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.२८ : राजर्षी शाहू महाराज स्मृती जन्मशताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त शाहू मिल येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास कोल्हापूरवासियांनी उदंड प्रतिसाद दिला. दि २८ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणाऱ्या या […]

वादळी वाऱ्यासह कोल्हापूर मध्ये पावसाचे जोरदार आगमन….!

ब्रेकिंग न्यूज…  कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहरात अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात.