लाखो कामगारांना फटका, निर्णय रद्द करण्याची मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांच्याकडे मागणी

  विशेष प्रतिनिधी : शरद गाडे सांगली : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये अर्थसाहाय्य देण्याची योजना राज्य सरकारने बंद केली आहे. या निर्णयाचा फटका राज्यभरातील लाखो कामगारांना बसणार आहे.हा निर्णय दुर्दैवी असल्याचे सांगत तो […]

कृती समिती संघटना पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांचे ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना निवेदन

राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांना आज पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष स्वराज्य जनरल कामगार सेना व मराठा सेवा संघ जिल्हा सहसचिव श्री.संजय धुमाळ यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.  कृती समिती संघटना […]

राजेंद्रनगर येथील केटेनमेंट झोन व सायबर कोव्हीड केंद्राची आयुक्तांकडून पाहणी

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील शांती निकेतन स्कुल व मनोरमा हॉटेल मागील केटेनमेंट झोनची व सायबर कोव्हीड केंद्राची आयुक्त डाँ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाहणी केली. यावेळी डॉ.अर्पिता खैरमोडे, विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल […]

महास्वच्छता अभियानामध्ये २ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा

विशेष प्रतिनिधी : सतीश चव्हाण कोल्हापूर : शहरामध्ये आज झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये २ टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. सदरच्या मोहिमेचा ७० वा रविवार असून या अभियानामध्ये स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर व कार्यकर्ते, स्वच्छता […]

कोल्हापूर शहरातील सर्व तालीम संस्था व तरुण मंडळे सॅनिटाइज करणार : भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे

विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी कोल्हापूर : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वाढत्या कोरोनाच्या महामारीमुळे कोल्हापुरातील सर्व तरुण मंडळे, तालीम संस्था सॅनिटाइज करायचा उपक्रम सानेगुरुजी रिक्षा स्टॉप येथील लक्ष्मीटेक विकास मंडळ या […]

आयुक्तांची के.पी.सी हॉस्पीटलला कारणे दाखवा नोटीस

कोल्हापूर . दिनेश चोरगे : महाराणा प्रताप चौक येथील के.पी.सी हॉस्पीटलला कोव्हीड- १९ रुग्णांची बिले लेखाधिकारी यांच्याकडून तपासून न घेता बिले परस्पर भरुन घेऊन नंतर तपासणीसाठी सादर केलेबद्दल के.पी.सी हॉस्पीटलला आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज […]

गांधीनगर वसाहत रुग्णालयास अत्याधुनिक उपकरणे, अतिदक्षता कक्षाचे लोकार्पण : मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

विशेष प्रतिनिधी : सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : राज्यातील ग्रामीण रुग्णालये बळकट होण्याची नितांत गरज असून राज्य शासनाचा तसा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील बारा रुग्णालये अत्याधुनिक व समृद्ध करण्याचा प्रयत्न खासदार संजय मंडलिक यांनी केला आहे, संपूर्ण […]

नुतन स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांचा कार्यालयीन प्रवेश

विशेष प्रतिनिधी : रवी जगताप कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन स्थायी समिती सभापती सचिन श्रीपती पाटील यांनी आज त्यांच्या महापालिकेतील कार्यालयात नविद मुश्रीफ यांच्या हस्ते फित कापून प्रवेश केला. यावेळी महापौर सौ.निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय […]

गांधीनगरसह परिसरात घरगुती गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन

विशेष प्रातिनिधी सुलोचना नार्वेकर कोल्हापूर : गर्दी, वाजंत्रीला फाटा देत कोरोना महामारीची दक्षता घेत गांधीनगरसह परिसरात विसर्जन कुंडामध्ये घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करून आपल्या लाडक्या गणरायाला भक्तांनी शांततेत निरोप दिला. गांधीनगर ग्रामपंचायतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रत्येक […]

कृषी महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध विषयावर प्रशिक्षण मोफत..

प्रतिनिधी :अतुल पाटील कोल्हापूर दि.27: कृषि महाविद्यालय कोल्हापूर अंतर्गत घेण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषि जागरुकता व कृषि औध्योगिक कार्यांनुभव कार्यक्रम या अंतर्गत वाशी येथे कृषिदूतामार्फत शेतकऱ्यासाठी विविध विषयावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. या सत्रात कलम बांधणी,जीवामृत […]