नागरी कर्तव्याचे पालन करु : भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे आवाहन

कोल्हापूर  दि २०  : चीन मधून सुरु झालेले कोरोना विषाणूचे संकट जगभरात वेगाने पसरत आहे. सध्या कोरोना जागतिक संकट बनले आहे. प्रत्येक देश आपआपल्या पातळीवर यासाठी दक्षता घेत आहे.  यासाठी २२  मार्चचा जनता कर्फ्यूमध्ये सहभागी […]

महावितरणाचे वीज ग्राहकांना आवाहन

कोल्हापूर प्रतिनिधी :-(दि.२०) : सध्या देशात व राज्यात फैलावत असणाऱ्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन महावितरणाने असे आवाहन केले आहे कि, कोरोना या विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ग्राहकांनी महावितरणाच्या कार्यालयात येऊ नये. तसेच […]

कामगार कर्मचारी वर्ग आहे त्यांना किमान वेतन देणे बंद करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

दि.२० : कोरोना साथीचा प्रसार थांबविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न  करण्याची गरज आहे मात्र सार्वजनिक वाहतूक पूर्णत: बंद करणे शक्य नाही. पुढील १५ ते २० दिवस अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. आणि म्हणूनच त्याचाच एक भाग […]

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने २००९ घरांचे व ७२१९ लोकांचे सर्व्हेक्षण

कोल्हापूर प्रतिनिधी (दि.२०): भारतामध्ये व महाराष्ट्रात सुरु असलेल्या कोरोना आजाराच्या  पाश्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध स्तरावर उपाययोजना सुरु आहेत. या अंतर्गत १९ मार्च २०२० रोजी २००९ घरांचे सर्व्हेक्षण केले असून यामध्ये ७२१९ नागरीकांची तपासणी […]

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पानपट्टी आणि दुकाने बंद

कोल्हापूर प्रतिनिधी (दि.२०) :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायातील एक भाग म्हणून व नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी पान, तंबाखू, व तत्सम पदार्थांच्या माध्यमातून दक्षता  म्हणून  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये , याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व […]

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने विमानतळासाठी जमीन हस्तांतरित

कोल्हापूर. दि.१९  :- विमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी विमानतळाशेजारील वनविभागाच्या मालकीची 10.93 हेक्टर वनजमीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने व प्रयत्नातून आज विमानतळ प्रधिकरणास हस्तांतरित करण्यात आली. करवीरच्या वन परिक्षेत्र अधिकारी सोनल केसरकर यांनी जमीन हस्तांतरणाची […]

महावितरणच्या ऑनलाईन सेवांचा वापर करा – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

कोल्हापूर – दि.१९ : राज्यात करोना विषाणू बाधित वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे कोटेकोरपणे पालन करण्यासोबत वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी तसेच वीज पुरवठ्याशी संबंधित  महावितरणच्या उपलब्ध […]

कोरोनाचा इंडस्ट्री झोन ला फटका : उद्योग कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने रोजदारी कामगार रोजगाराला मुकणार

कोल्हापूर प्रतिनिधी : (दिनेश चोरगे ) जागतिक मंदीचा सामना करणाऱ्या इंडस्ट्री झोन ला कोरोना व्हायरसचा धोका असल्याने , गोकुळ शिरगाव,कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सुकसुकाट पसरला आहे. हातावरील पोट असणारे रोजदारी कामगार हवालदिल झाले आहेत. मोठया […]

कोल्हापूर महानगरपालिकेची उद्याची सर्वसाधारण सभा स्थगित

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफोर आजरेकर यांनी नगरसचिवांना पत्र पाठवून उद्या दि.१९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. त्यास सध्या देशासह संपूर्ण राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा  फैलाव झपाट्याने होत असल्यामुळे शासनाकडून […]

कोल्हापूर महानगरपालिकेची उद्याची सर्वसाधारण सभा स्थगित

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर निलोफोर आजरेकर यांनी नगरसचिवांना पत्र पाठवून उद्या दि.१९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. तथापि सध्या देशासह संपूर्ण राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने होत असल्यामुळे शासनाकडून […]