कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये नियमबाह्य नोकरभरती : भाजपा आंदोलन छेडणार
प्रतिनिधी अतुल पाटील : शेती उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांनी मागील दाराने नोकरभरती केली आहे. विद्यमान सभापतींचा नातू, इतर संचालकांचा मुलगा-मुलगी, पुतण्या- पुतणी, भाचा-मेहुणा अशा २९ सग्या सोयर्यांची, बेकायदेशीररित्या भरती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात बाजार […]








