उत्तर मतदार संघाची निवडणूक मतदान टक्केवारी ७ ते ११…!
Media Control Online विशेष वृत्त जावेद देवडी
विशेष वृत – जावेद देवडी कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी एम. डी. श्रेष्ठी समता हायस्कूल खोली नं १ येथे मतदानचा हक्क बजावला.
विशेष वृत्त-अजय शिंगे कोल्हापू र/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क..
विशेष वृत्त – शिवाजी शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसबा बावड्यातील लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या […]
कोल्हापूर/प्रतिनिधी: सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघ निवडणुकीत राजेश कुमार राठोड यांनी बाजी मारली त्यांनी प्रतिस्पर्धी माणिक जैन यांच्यावर २०२ मतांनी विजय मिळवला यामुळे सराफ संघाच्या अध्यक्षपदी राजेश कुमार राठोड तर उपाध्यक्षपदी […]
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. ११ :सन २०२० -२१ वर्षाचा दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कार कोल्हापूर जिल्हा परिषदेला मिळाल्याबद्दल ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले. माजी अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर, […]
कोल्हापूर/प्रतिनधी : मतदान करण्यासाठी मतदान छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त, ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, मनरेगा सेवा पत्र लायसेन्स पॅनकार्ड आदि पैकी एक पुरावा म्हणून आवश्यक आहे.
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर पोटनिवडनुकीचा प्रचार रविवारी ५ वाजता संपल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेची पुढची तयारी सुरु झाली आहे.मंगळवारी ३५८ मतदान केंद्रावर होत असलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. आज दिवसभर मतदान कर्मचर्यांना आवश्यक साहित्य त्या […]
कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १० : आज जोतिबा डोंगर वाडी रत्नागिरी येथे रविवार रोजी प्रात्यक्षिक तत्वावर भाविक यांना दर्शनासाठी दर्शन मंडपातून सोडण्यात आले असता भक्तांच्या चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.उन्हापासून संरक्षण करण्यासाठी बांधण्यात आलेले दर्शन मंडप यात्रा […]
मुंबई/प्रतिनिधी, दि. १० : राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधत केंद्र सरकारने राष्ट्रीय पंचायत पुरस्कार जाहीर केले आहे. यात दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार २०२२ (पडताळणी वर्ष २०२०-२१) करिता सर्व उत्कृष्ट जिल्हा परिषद पुरस्कारात कोल्हापूर […]