व्यवसाय वृद्धीसाठी यापुढेही उपक्रम राबविणार राजेश राठोड – गुजरी सुवर्ण जत्रेची उलाढालीने सांगता

 कोल्हापूर/प्रतिनिधी :  सुवर्ण कारागीर व सराफ व्यावसायिकांच्या वृद्धीसाठी यापुढेही असे विविध उपक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड यांनी आज केले गुजरी येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व समारंभात जिल्हा […]

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल […]

चित्रकार – शिल्पकारांची राजर्षी शाहू महाराजांना अभूतपूर्व मानवंदना…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता सुमारे १३० हून चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना अभूतपूर्व अशी मानवंदना दिली . शाहू मिल […]

ऐतिहासिक शाहू मिलमध्ये अवतरले शाहू पर्व…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : ‘राजर्षी शाहू महाराज कृतज्ञता पर्वा मध्ये तब्बल १३० हून अधिक चित्रकारांनी आपल्या कलेद्वारे लोकराजाला आदरांजली वाहिली. आपल्या लाडक्या लोकराजाप्रति असणारे प्रेम, आदराची भावना शेकडो कलाकारांनी आपल्या चित्र व शिल्प कलेद्वारे व्यक्त केल्या.    […]

संगीत दरबाराच्या माध्यमातून लोकराजाला स्वरांजली…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वानिमित्त गुणीदास फाऊंडेशन, शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग, आणि गायन समाज देवल क्लब यांच्यावतीने आज संगीत दरबार शास्त्रीय गायन, सुगम/ नाट्य गायन, वाद्य संगीत कार्यक्रमाचे भवानी […]

श्री जोतिबा देवाच्या दर्शनवेळेत सोमवारी बदल…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शन वेळेत सोमवारी बदल असणार आहे .सोमवारी मंदिरात पाकळणी असल्याने सकाळपासून मंदिरात स्वछता सुरू असणार आहे या काळात शिखरे,मंदिर,परिसर पाण्याने स्वछ केला जाणार असल्याने विदूतप्रवाह खंडित केला जात […]

महेंद्रसिंग धोनी क्रिकेट अकॅडमीचा शुभारंभ…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२४ : कोल्हापूरकरांच्या नसानसात जिद्द, कष्ट आणि चिकाटी हे गुण ठासून भरलेले आहेत. खेळाडू घडवण्यासाठी हे गुण निश्चितच महत्त्वाचे ठरतात. आशा खेळाडूंना एम.एस.धोनी क्रिकेट ॲकॅडमीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळणार आहे.त्यामुळ इथले खेळाडू राज्य आणि […]

वेळ आल्यावर भाजपाला योग्य उत्तर दिले जाईल : संकल्प सभेत शरद पवार यांचा भाजप वर हल्लाबोल…!

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रागतिक महाराष्ट्राचा संकल्प घेणारी भव्य संकल्प सभा आज प्रचंड जनसमूहाच्या उपस्थितीत कोल्हापूरमधील तपोवन मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  खासदार शरद पवार  याच्या प्रमुख उपस्थितीत […]

हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी: राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असून हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री […]

शाहीरी पंरपरेला मोठा इतिहास : जिल्हाधिकारी राहूल रेखावार

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि २३ : जगभरात ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. अनेक कलाकार या मातीत घडले. आपल्या कलेतून अनेक कलाकारांनी कोल्हापूरचा नावलौकिक केला .यात शाहिरांची मोठी भूमिका आहे.चळवळीतील शाहिरांनी शिव, शाहू,फुले, फुले आंबेडकर विचार […]