राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना ग्रामपंचायत विभागाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु

कोल्हापूर, दि. 28 : राज्य शासनाच्या राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकारांना मानधन सन्मान योजना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. या योजनेचे कार्यान्वयन […]

क्रीडा प्रबोधिनीत सरळप्रवेश व कौशल्य चाचणी प्रक्रियेअंतर्गत
निवासी व अनिवासी प्रवेशासाठी 5 जुलै पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

कोल्हापूर, दि. 28 : महाराष्ट्रातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी राज्यातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करुन त्यांना शास्त्रोक्त प्रशिक्षण, संतुलीत आहार व अद्यावत क्रीडा सुविधा पुरवून त्यासाठी सुसंघटीत प्रयत्न करण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय […]

आदिवासी विकास विभागाकडील 23 नोव्हेंबरच्या पदभरतीची जाहिरात तुर्तास स्थगित

कोल्हापूर, दि. 28  : नाशिक आदिवासी विकास आयुक्त यांच्याकडून 23 नोव्हेंबर 2023 रोजी आदिवासी विकास विभागामधील 602 विविध रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. ही जाहिरात तुर्तास स्थगित करण्यात येत आहे. याची नोंद सर्व […]

अभियांत्रिकी आणि राजर्षी शाहू विषयावर माणगाव येथे परिसंवाद संपन्न.

कोल्हापूर : भारताच्या इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व व कोल्हापूरचा मानबिंदू असलेले आदर्श राजे पुरोगामी विचाराचे महान समाज सुधारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग […]

जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू..

कोल्हापूर, दि. 28 : जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत. यावेळी जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) […]

चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगड घालून जखमी केलेल्या पत्नीचा मृत्यू

पेठ वडगाव, प्रकाश कांबळे :- पत्नीचे अन्य व्यक्ती समवेत अनैतिक संबंध असावेत अशा गैरसमजातून पत्नीच्या डोक्यात मसाला वाटण्याचा दगड घालून जखमी केलेल्या पत्नी आयेशा (वय 26) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाणे गुन्हा […]

टेंबलाईवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांना रतनभाई गुंदेशा यांच्याकडून 1200 छत्र्यांचे वाटप

कोल्हापूर : महापालिकेच्या टेंबलाईवाडी विद्यालयातील शाळेतील विद्यार्थ्यांना गुरुवारी उद्योजक रतन भाई गुंदेशा यांनी विद्यार्थ्यांचे पावसापासून रक्षणासाठी 1200 छत्र्यांचे वाटप केले. या छत्र्यांचे वाटप ॲडव्होकेट शिवप्रसाद वंदुरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगसेवक […]

जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करुन जलप्रदूषण रोखण्याची गरज –
डॉ. जे. के. पवार

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जलनीतीचे धोरण राबवत राधानगरी धरणाची उभारणी, विहिरी, तलावांची निर्मिती व दुरुस्ती, गाळ काढण्याची कामे मोठ्या संख्येने केली. राजर्षी शाहू महाराजांच्या जलनीतीचा विचार अंगिकारुन जलस्त्रोतांचे संवर्धन, बळकटीकरण करण्याबरोबरच जलप्रदूषण रोखण्याची […]

सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररुम निर्जंतुकरणासाठी पाच दिवस बंद

कोल्हापूर : महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील मॅटर्निटी ऑपरेशन थिएटर व लेबररूम येथे र्निजंतूकीकरणाचे काम करण्यात येणार आहे. हे काम शनिवार दि.29 जून ते 3 जुलै 2024 पर्यंत पाच दिवस करण्यात येणार आहे. या कालावधीत हा […]

घरफाळा 6 टक्के सवलत योजनेचे तीनच दिवस शिल्लक..

कोल्हापूर: महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने दि.1 एप्रिल 2024 ते दि.30 जून 2024 अखेर घरफाळ्याच्या चालू मागणीवर 6 टक्के इतकी सवलत देण्यात येत आहे. या सवलत योजनेमधून आज अखेर 53 हजार 379 एवढ्या मिळकतधारकांनी लाभ घेऊन 22 […]