आरक्षणाबाबत दिलेल्या निर्णयाबद्धल : मा. मुख्यमंत्र्यांचे निवेदन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई ५ : महाराष्ट्र कोरोना विरुध्दची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला, हे महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी व लढवय्या समाजाचे दुर्देवच म्हणायला हवे. […]

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा

विशेष वृत्त : जावेद देवडी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाल्या बद्धल थोडक्यात आढावा महाराष्ट्र पोलीस दलातील कर्त्यव्यनिष्ठ वरिष्ठ पोलीस निरिक्षक व सध्या कोल्हापूरातील शाहुपुरी पोलीस निरीक्षक तसेच […]

माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा

राधानगरी प्रतिनिधी:अतुल पाटील माजगाव येथे अवैध उत्खननाबाबत आत्मदहनाचा शेतकरी विलास पाटील यांचा इशारा.     राधानगरी तालुक्यातील माजगाव इथल्या सामाईक शेतीमधील अवैध उत्खनन करुन शेतकरी आणि शासनाची फसवणूक करण्याची घटना घडलीय, संबंधित शेतकरी विलास शाहू […]

कोरोनाबाबत वस्तुनिष्ठ माहिती देतानाच माध्यम पत्रकार प्रतिनीधींनी जनजागृती करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने केलेली नियमावली, उपाययोजना यांची वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवितानाच माध्यमांनी जनजागृती करावी. साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यसाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी […]

यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द…..

२०२१ यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाची पालन करित प्रतीवर्षी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पाणी वाचवा देश वाचवा अभियानाचे देशवासियांना संदेश देत. पर्यावरणपूरक […]

पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सर्वात लोकप्रिय….

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क डॉ.अभिनव देशमुख, कोल्हापूरचे तत्कालीन व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक देशातील सर्वात लोकप्रिय ५० पोलीस अधिकाऱ्यांच्या यादीत भारतीय पोलीस दलात लोकप्रिय वरिष्ठ पोलीस अधिकारी सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव […]