साखरेची किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलचा दर वाढवण्याची केंद्र सरकारकडे मागणी, खासदार धनंजय महाडिक यांनी देशातील साखर कारखानदारीच्या प्रमुख प्रश्‍नांकडे वेधले लक्ष.

media control news network राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अन्न वितरण मंत्री नामदार प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. २०१९ पासून साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रूपये प्रतिक्विंटल आहे. दुसरीकडे शासनाकडून दरवर्षी उसाची […]

आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा झेंडा रोवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे : जिल्हाध्यक्ष विजय जाधव

  भाजपाने फुंकले महापालिकेचे रणशिंग कोल्हापूर दिनांक ३० भाजपा जिल्हा कार्यालयात आज भाजपा सदस्य नोंदणी अभियान व आगामी महापालिका निवडणूक याविषयावर जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी विधानसभा निवडणुकीत सातत्याने […]

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड दिनांक 26/11/2024 ते 06/12/2024 पर्यंत होणाऱ्या 14व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा ह्या सिकंदराबाद येथील आर.सी.सी.हॉकी ग्राउंड येथे पार पडणार असून त्यासाठी कोल्हापूर च्या सिद्धी […]

चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्या सर्वां विरुद्ध कारवाई केली जाणार.. 

कोल्हापूर, दि. २४ : व्हॉट्स ॲप द्वारे “करवीर-२७५ विधानसभा मतदारसंघामध्ये २५५४ मतदान कोठून आले अशी खोटी बातमी फिरत आहे.” त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी करवीर यांनी खुलासा केला आहे. मतदानादिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे नोंदविले गेलेले मतदान २ […]

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा भोपळा, महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्ह्यातील तमाम नागरिकांचे आभार व्यक्त केले आहेत. निवडणुकीपूर्वी बोलतानाच खासदार महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दहा जागा विजयी होतील असे सांगितले होते. दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवले […]

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय अधिकारी हरिष धार्मिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया आज राजारामपुरी येथील व्ही.टी.पाटील सभागृहात शांततेत व सुरळीत पार पडली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्री.अमल महादेवराव महाडिक यांना निवडणूक निर्णय […]

मतमोजणी प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याच्या जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून सूचना

विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी सकाळी 8 वा.पासून होणार सुरू, एकूण मनुष्यबळ, टेबल संख्या, मतमोजणी फेऱ्या बाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून माहिती कोल्हापूर, दि.22 : जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील 3 हजार 452 मतदान केंद्रांवरील मतमोजणी दि.23 नोव्हेंबर […]

अत्यंत महत्त्वाचे, जिल्हाधिकारी अमोल येडगे

अत्यंत महत्त्वाचे : महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शेवटचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी […]

विधानसभेच्या ६७ वर्षाच्या वाटचालीत ४६१ महिला आमदार..

विधानसभा निवडणुकीसाठी दि.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पाडणार एकूण ४ हजार १३६ उमेदवार या निवडणुकीत लढत आहेत. ज्यामध्ये ३७७१ पुरूष उमेदवार तर ३६३ महिला उमेदवार […]

अन्न व ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांचे कोल्हापूरात स्वागत

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी कोल्हापूर दौऱ्यावर आले. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले. यावेळी कर्नाटक बेळगांव जिल्हाचे आमदार मा. […]