थकीत पाणी बिलापोटी ४३ कनेक्शन धारकांची कनेक्शने खंडीत…!

कोल्हापूर : त्याचप्रमाणे थकीत ४३ नळ कनेक्शनधारकांची कनेक्शन खंडीत करण्यात आली आहेत. यामध्ये गोरखनाथ भालकर, महावीर तिप्पाण्णावार, प्रदिपकुमार चौगले, सुनिल साळोखे, सतिश पोवार, एस डी कांबळे, कल्लाप्पा जाधव, रंजना कारजगे, कपिल प्रभावळे, शालीनीबाई पसारे, अक्काताई […]

एनसीसीच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा…!

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेजच्या व ५६ महाराष्ट्र बटालियन एनसीसी कोल्हापूर सेक्टरच्या वतीने राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी अंतर्गत मिनी मॅरेथॉनचे, राष्ट्रीय एकते संदर्भात […]

विभागीय कार्यालयाअंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामांची व दर्जांची पाहणी करण्यासाठी पाच अधिकाऱ्यांची नियुक्ती…!

कोल्हापूर : शासनाच्या व महानगरपालिकेच्या निधीमधून शहरातील विविध रस्त्यांची ठेकेदारामार्फत कामे करण्यात येतात. यामध्ये मुलभूत सेवा सुविधा अनुदानातील ५८ कामे आहेत तर महापालिकेच्या स्वनिधीमधून डांबरी पॅचवर्कची ७ कामांना मंजूरी देण्यात आली होती. या रस्त्यांची कामे […]

दिपावली सणाचे पार्श्वभुमीवर महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपूरी येथील मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरु राहणार…..!

कोल्हापूर : दिपावली सणाच्या कालावधीमध्ये महाद्वार रोड, राजारामपूरी तसेच शहरातील काही मार्केटस् ठिकाणी दिपावली सणाचे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. यावर्षी दिपावली सणाचे पार्श्वभूमीवर शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड, गुजरी, राजारामपुरी येथील मुख्य रस्त्यावरील […]

घरफाळा विशेष कॅम्पमध्ये बावीस इमारतींना मालमत्ता कराची आकारणी….!

कोल्हापूर : घरफाळा विभागाच्यावतीने आयोजीत करण्यात आलेल्या विशेष कॅम्पमध्ये २२ मिळकतींना मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली. शहरातील ज्या मिळकतीवर (इमारतींवर), खुल्या जागेवर अद्यापही कर आकारणी केलेली नाही अथवा ज्यांनी अद्याप मिळकतीवर मालमत्ता कराची आकारणी करुन […]

नोटीस देऊनही सुनावणीस अनुपस्थित राहिलेल्या व्यापारी, फर्म यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी विशेष कॅम्प

कोल्हापूर: महानगरपालिकेच्या स्थानिक संस्था कर विभागाकडून शहरातील व्यापारी/फर्म यांचे असेसमेंट पुर्ण करण्यात आले आहे. यामध्ये व्यापारी/फर्म यांना रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीसा देऊनही काही व्यापारी/फर्म यांनी आपली कराची रक्कम महापालिकेकडे भरणा केलेली नाही. महानगरपालिकेने नैसर्गिक न्यायतत्वाचा […]

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियाअंतर्गत ८७२ महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी…!

कोल्हापूर : “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियानाअंतर्गत महापालिकेच्यावतीने शहरातील १८ वर्षावरील ८७२ महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २६ सप्टेंबर पासून “माता सुरक्षित तर […]

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानाचा शुभारंभ…!

कोल्हापूर : नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये १८ वर्षावरील महिला, माता व गरोदर स्त्रियांच्या आरोग्याची तपासणी, […]

के एम टी दुर्गा दर्शन बस पास सेवेचा शुभारंभ…!

कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमांतर्गत दुर्गा दर्शन बससेवेचा पास वितरण शुभारंभ नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हॉटेल मुरली, त्रिवेणी व दख्खनचे मालक मनोज पुरोहित आणि रोटरी क्लब ऑफ करवीर चे प्रेसिडेंट प्रशांत उर्फ […]

घरगुती गौरी गणपती विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

कोल्हापूर :- घरगुती गौरी गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये पवडी विभागाचे २२५ कर्मचारी, आरोग्य विभागाचे ६५० कर्मचारी व आरोग्य निरिक्षकांच्या १६ टिम,९० टँम्पो २०० हमालासह, १० डंपर, २४ ट्रॅक्टर ट्रॉली व […]