आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर यांना मातृशोक

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : सहकाररत्न स्व. शामराव पाटील यड्रावकर यांच्या पत्नी व सार्वजनिक आरोग्य, कुटुंबकल्याण, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मातोश्री श्रीमती. सावित्री (आक्का ) शामराव पाटील-यड्रावकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या […]