अस्मानी वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आप्पासाहेब पाटील यांची निवड…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : अस्मानी अर्थात असोसिएशन ऑफ स्मॉल अँड मेडीयम न्यूजपेपर ऑफ इंडिया या राष्ट्रीय वृत्तपत्र संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर सांगलीचे जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. ही […]

‘पाऊस आला धाऊन’ रस्ते गेले वाहून… सांगलीमध्ये रस्त्यांची वाढती दुरवस्था…!

अभिजित निर्मळे सांगली/प्रतिनिधी, दि.०७ : सांगली येथील पुष्पराज चौक जिल्हा मध्यवर्ती बँके जवळच्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे या मेन रोडवर मोठे खड्डे पडले असल्याने तसेच रस्त्यावर लाईट ची कोणतीच व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांना […]

Weather Updates: भारतीय हवामान वेधशाळेच्या अंदाजानुसार नागरिकांना सावधानतेचा इशारा…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.०६ : भारतीय हवामान वेधशाळेने जिल्ह्याकरिता वर्तवलेल्या अंदाजानुसार ९ जुलै पर्यंत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: ८ जुलै पर्यंत रेड अलर्ट व ९ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी […]

Weather Updates : सांगली जिल्ह्यात शिराळा तालुक्यात सर्वात जास्त ३३.३ मि.मी. पावसाची नोंद…!

 विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी दि,०६ : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ७.२ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ३३.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.    जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून […]

जय शिबारी MG ग्रुप यांच्याकडून सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक भरत चौगुले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या…

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१ : सांगली जिल्ह्यातील जेष्ठ समाजसेवक व सामजिक कार्यकर्ते मांग गारुडी समाजाचे लाडके मा. भारत चौगुले यांचा आज वाढदिवस. सांगली जिल्ह्यातील एक उत्कृष्ट समाजसेवक म्हणून भारत चौगुले यांची ओळख […]

म्हैसाळ मधील त्या ९ जणांची आत्महत्या नव्हे तर हत्याकांड! जेवणात विष घालून मारलं….!

विशेष वृत्त:कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील एकाच कुटुंबातील नऊजणांच्या सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज, सोमवारी कलाटणी मिळाली. वनमोरे कुटुंबीयांनी आत्महत्या केली नसून, त्यांना विषारी द्रव्य देऊन त्यांचा खून करण्यात […]

राजकारणाचे डावपेच चालतच राहतील, लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष द्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.२४ : राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्यकारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे […]

जल जीवन मिशनच्या ३७ हजार २२७ कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी :  मार्च, २०२४ पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन कार्यक्रमाच्या ३७ हजार २२७ कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास मंजुरी […]

सांगली प्रकरण: १३ सावकारांना अटक…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली प्रतिनिधी : सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील ९ जणांच्या सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे. माणिक आणि पोपट वनमोरे यांच्या खिशात एक चिट्टी सापडली होती. ज्यामध्ये काही व्यक्तींची नाव […]

धक्कादायक : सांगलीतील एकाच कुटुंबातील नऊ जणांनी केली आत्महत्या ….!

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी  : आर्थिक विवंचनेतून सांगली येथील एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली आहे .सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये मधील ही  धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील […]