वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यु पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : शासनाकडून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या १५ लक्ष रु. अर्थसहाय्याच्या रक्कमेत वाढ करत ही रक्कम २० लक्ष रु इतकी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात वनविभागाच्या […]

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू….

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन १९५१ च्या महाराष्ट्र […]

झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली येथे झिल उत्सव २०२२ मोठ्या दिमाखात संपन्न…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर     सांगली : “उत्सव हे जीवनाला उत्कटतेने आणि उद्देशाने प्रेरित करून ते मानवी आत्म्याला उल्हासित करतात.”हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून झील इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेज सांगली मध्ये १९ ऑक्टोबर २०२२ रोजी […]

समाजकार्याची लाल मातीत लढणाऱ्या कार्यकर्त्या सुलोचना माने….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली:  कवठेमहाकाळ तालुक्यातील आगळगाव गावच्या सुलोचना माने १९८६ पासून समाजकार्यात उत्तुंग भरारी घेत आहेत.लहानपणापासूनच त्यांना समाजकार्याची आवड होती. समाजामध्ये अनेक लोक घडतात.त्याप्रमाणे लोकांनी निर्माण केलेल्या कार्यकर्तीचे खरे कार्य कौतुकास्पद आहे सर्वसामान्यांचे […]

सुवार्ता बापू कुरणे यांचे निधन…!

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा तत्कालीन पदाधिकारी संतोष कुरणे यांच्या मातोश्री सुवार्ता बापू कुरणे यांचे वृद्धापकाळाने सांगली येथे दुःखद निधन झाले आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना व कुरणे यांच्या […]

कृषि पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : महाराष्ट्र शासनामार्फत विविध iकृषि पुरस्कार देण्यात येतात. शेतकऱ्यांनी कृषि पुरस्कारांसाठी प्रस्ताव तात्काळ तालुका कृषि अधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रकाश सुर्यवंशी यांनी केले आहे. […]

मै चंदन चोरी करने से रुकुंगा नही सा…. सां-मि-कु. महापालिकेला चंदन झाड चोराचे पुन्हा आव्हान

विशेष वृत्त: कौतुक नागवेकर/ बापट मळ्यात पुन्हा चंदनाच्या झाडाची चोरी काही दिवसापूर्वी चंदनाचे झाड चोरून नेल्याचे प्रकरण उघडकीस आले होते तपास यंत्रणेने गती वाढवून काही चोरट्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली होती, पण काही दिवसातच […]

शिक्षणक्षेत्र सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल : पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे….!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : देशाच्या व राज्याच्या प्रगतीत शिक्षण क्षेत्राचे योगदान महत्वपुर्ण आहे. हे क्षेत्र अधिकाधिक सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या सांगली येथील अधिवेशनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील मांडण्यात […]

जिल्ह्यातील उद्योजकांच्या निर्यात वाढीसाठी कृती आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : सांगली जिल्ह्यात बरेच लहान, मोठे उद्योग बऱ्याच वर्षापासून सुरू असून यामधून वेगवेगळी उत्पादने होत आहेत. या उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी, त्याला चालना देण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले असून ही कार्यशाळा आपल्या […]

कु. गौरी गजानन गायकवाड हीचे राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश.

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली: महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेत्तर महासंघ आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये सांगली येथील डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर येथे इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. गौरी गजानन गायकवाड […]