सांगली येथे कायदेविषयक शिबीर संपन्न

सांगली : बालकांचे हक्क, शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, बालन्याय व बालकांचे संरक्षण कायदा 2015 तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायदा या विषयाचे कायदेविषयक शिबीर सौ. आशालता आण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व ज्यु कॉलेज कुपवाड, सांगली येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे […]