कोरोनाच्या लढ्यात शहरातील तालीम संस्था, शिक्षणसंस्थांनी स्वयंस्फूर्तीने मदतीस पुढे यावे : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कोरोना रोगावर आजपर्यंत औषध किंवा लस निर्माण झाली नसल्याने, कोरोनावर मात करण्यावर प्रशासनास मर्यादा येत आहेत. गेल्या चार महिन्यांतील परिस्थिती आणि गेल्या दहा दिवसातील परीस्थिती याचा गांभीर्याने विचार करता कोरोना रुग्णांची […]