कृषी उत्पन्न बाजार समिती अशासकीय प्रशासकपदी सचिन घोरपडेंच्या निवडीने भुदरगड तालुका कॉंग्रेसला उभारी !
कोल्हापूर : गोकुळ बचाव समितीचे सदस्य आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील गटाचे भुदरगड तालुक्याचे सेनापती काॅग सचिन घोरपडे यांची कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे . राज्याच्या पणन विभागाकडून घोरपडे […]








