ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनरचे वाटप, मुश्रीफांचा दिलेला शब्द २० तासात पूर्ण

कोल्हापूर प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : कागल, मुरगुड व गडहिंग्लज या शहरांसह तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामस्थांच्या ऑक्सिजन तपासणीसाठी ग्रामपंचायतीकडे आँक्सीमिटर व तापमान मोजणीसाठी थर्मल स्कॅनर मशीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. मंत्री […]