ईडी कार्यालयातील ८ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अखेर अटक…!

मुंबई/प्रतिनिधी :  संजय राऊत यांची ईडी कार्यालयात आठ तास चौकशी केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांची ईडी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर चौकशी करण्यातआली. संजय राऊत यांचा रात्री उशिरापर्यंत जबाब नोंदवल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात […]

९ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत ईडीच्या ताब्यात…!

मुंबई/प्रतिनिधी : तब्बल साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरुन त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं असून त्यांना ईडी कार्यालयात नेलं जाणार आहे. तिथे […]

सर्व प्रशासकीय विभागांनी सांघिकपणे काम करीत विकास कामांना गती द्यावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मालेगाव/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या  सर्व विभागांनी आपापल्या जिल्ह्यात सांघिकपणे कार्य करीत विकास कामांना गती द्यावी. लोककल्याणकारी योजनांची प्रभावीणे अंमलबजावणी करुन सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.मालेगाव येथील तालुका क्रीडा […]

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी आता ३ ऑगस्टला..!

MEDIA CONTROL ONLINE  उद्धव ठाकरे  आणि एकनाथ शिंदे  यांच्या गटांत सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याचा पेच अधिकच वाढत चालला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीविरोधात ठाकरे यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी […]

भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारणी संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी कोल्हापूरची जिल्हा कार्यकारणी चंदवाणी हॉल, ताराबाई पार्क याठिकाणी संपन्न झाली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य सभा नूतन खासदार धनंजय महाडिक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. […]

‘गुजराती गेला तर मुंबई संपेल!’ राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज्यात नवीन वाद…!

MEDIA CONTROL ONLINE  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी मुंबईच्या निमित्तानं मराठी माणसावर निशाणा साधला आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती […]

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने कोल्हापरात भव्य निष्ठा रॅली….!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.२७ :  कट्टर शिवसैनिकानी पक्षप्रमुखांचा हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा करत असून कोल्हापूर शहरात  सकाळपासूनच शिवसेनेच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. दसरा चौकातून बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये […]

राज्याच्या योजनांना गती द्या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  मुंबई/प्रतिनिधी प्रतिनिधी, दि.२६ :  लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा, राज्यभरातून मंत्रालयात कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत तसेच राज्याच्या योजना गतीने […]

एवढा मोठा त्याग करूनही राज्यसभेच्या वेळी माझा विचार का केला नाही.. : माजी आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी :  एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची खदखद आता बाहेर पडू लागली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा […]

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.   यावेळी राज्य नियोजन […]