अन्यथा घडला असता बिंदू चौकात मोठा अनर्थ…..!

विशेष वृत्त अजय शिंगे    एकीकडे अमल महाडिक आणि महाडिक समर्थक दुसरीकडे आमदार ऋतुराज पाटील आणि पाटील समर्थक अन् मध्यभागी डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक….    दोन गट आमने सामने येण्याची चिन्हे दिसत असतानाच योग्य […]

चांगल्या चाललेल्या संस्था मोडून खाणं हाच बंटी पाटलांचा गुणधर्म – खा.धनंजय महाडिक

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीने धडाक्यात सुरुवात केली आहे. काल वडणगे येथे झालेल्या प्रचार शुभारंभानंतर आज करवीर तालुक्यातील वळीवडे येथे सत्तारूढ छत्रपती राजर्षी राजर्षी शाहू सहकार […]

शाहू परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांची घोषणा….!

कोल्हापूर: छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने उमेदवारांची घोषणा केली आहे. या निवडणुकीत विरोधी आघाडीचे २९ उमेदवार अपात्र ठरल्याने पॅनेलमध्ये कोणाकोणाला संधी मिळते याविषयी उत्सकुता […]

आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…!

कोल्हापूर : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाला सामाजिक उपक्रमाची जोड देत, अनेक विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी यशवंत […]

रडीचा डाव म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजून किती दिवस : अमल महाडिक

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्तारूढ गटाने आघाडी घेतली आहे. अर्ज छाननी मध्ये कारखान्याच्या पोटनियमांचे पालन न करणारे आघाडीचे तब्बल २९ उमेदवार अपात्र ठरले होते. सत्तारूढ गटाने […]

सत्तारूढ आघाडीचे उमेदवार जाहीर….!

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. राजाराम कारखाना कार्यस्थळावर सत्तारूढ छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, अमल महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांची […]

आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांचा बुधवार १२ रोजी ५१ वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देताना हार पुष्पगुच्छ आणू नयेत […]

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ करुन अहवाल सादर करावा : – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे […]

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द…राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का….

मुंबई : राज्याचा राजकारणातील एक खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल […]

शरयू नदीवरील आरतीचे शिवसेनेच्यावतीने कोल्हापुरात थेट प्रक्षेपण….!

कोल्हापूर : शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येतील राम मंदिरात दाखल होत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं. संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शरयू नदी काठी आरती सोहळ्यासह विविध […]