कसबा पोटनिवडणूक : कसब्यात भाजपला मोठा धक्का… काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी विजयी…..! : 

कसबा पेठ : कसबा पोटनिवडणूक भाजपला मोठा धक्का देत काँग्रेसचे रविंद्र धंगेकर ११०४० मतांनी हेमंत रासने यांचा पराभव करून विजयी गुलाल उधळला. रविंद्र धंगेकर यांना एकून ७३२९४ मते मिळाली तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना […]

लाईव्ह पोटनिवडणुक निकाल : चिंचवड मध्ये जनतेचा कौल कोणाला….?

विशेष वृत्त अजय शिंगे …. लाईव्ह…. पिंपरी चिंचवड : शेवटच्या फेरी पर्यंत आघाडीवर राहून भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा तब्बल ३६ हजार मतांनी नाना काटे यांचा पराभव केला आहे. राहूल कलाटे यांच्या बंडखोरी मुळे राष्ट्रवादीचे […]

लाईव्ह पोट निवडणुक निकाल : कसब्यातील गड कोण राखणार भाजप की मविआ…

लाईव्ह….. शेवटच्या फेरी आखेर रविंद्र धंगेकर यांचा ११०४० मतांनी विजय. रविंद्र धंगेकर यांना एकूण ७३१९४ मते मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना ६२२४४ मते मिळाली आहेत. रविंद्र धंगेकर यांचा विजयी जवळपास निश्चित अठराव्या फेरी आखेर […]

अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणार-आम.ऋतुराज पाटील….!

कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या अधिवेशनात आवाज उठवू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. यासंदर्भात २८ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबईतील संपातही आपण सहभागी होणार असून कोल्हापूरमधील सर्वपक्षीय आमदारांना आवाहन करणार असल्याची माहिती त्यांनी […]

उद्योग मंत्री आज कोल्हापूर दौऱ्यावर….

कोल्हापूर : उद्योग मंत्री उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.         बुधवार, दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन व मोटारीने श्री […]

पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ…..!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.       यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, […]

मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांनी केली विविध स्टॉलची पाहणी …..

कोल्हापूर : कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी मठातर्फे आयोजित ‘ सुमंगलम् पंचमहाभूत ‘ या लोकोत्सवात उभारण्यात आलेल्या विविध लोकोपयोगी स्टॉलची पहाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्तरित्या केली .   […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन….!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंचमहाभुत लोकोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, काडसिद्धेश्वर स्वामीजी, पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी राहुल रेखवार, पोलिस अधिकक […]

येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा….!

कोल्हापूर : येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपच महासत्ता असेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर येथे आयोजीत संकल्प सभेत व्यक्त केला. कोल्हापूर मध्ये आज भाजपची विजय संकल्प सभा आयोजित केली आहे या सभेमधून […]

छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून अभिवादन….

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण […]