तरुणाईच्या ऊर्जेला दिशा देणारी धडाडीची वाटचाल: ‘युवाशक्ती जागार यात्रा’तून “कृष्णराज” नेतृत्वाचा उदय

  विशेष प्रतिनिधी/ मुंबईच्या राजकीय स्पंदनांना नवी ऊर्जा देत, तरुणाईच्या शक्तीला दिशा देण्याचा ध्यास घेऊन ‘युवाशक्ती जागर यात्रा’ची दमदार सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पुढाकारातून, आणि युवा नेतृत्वाचे नवे प्रतीक म्हणून उदयास […]

कोल्हापूर जिल्हा परिषद : अध्यक्ष-उपाध्यक्ष यांची सत्ता शिजली; फार्मुला ठरला, सत्ता साम्राज्य बांधणीवर सज्ज!

  कोल्हापूर जिल्हा परिषदेवर गेले १५-२० दिवस गोंधळ निर्माण करणारा राजकीय धुरळा अखेर शांत झाला आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी रविवारी विमानतळावर बैठक घेऊन अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडे तर उपाध्यक्षपद भाजपकडे देण्याचा अंतिम निर्णय […]

पार्लमेंट पिकनिक स्पॉट विषयात राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध

12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट सुरू असताना देशाच्या अशा महत्वपूर्ण ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व काँग्रेसचे खासदार व अन्य पक्षातील काही खासदारांनी संसदेतील मकर प्रवेशद्वारा जवळ चहा बिस्किट सोबत चाय […]

भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी घेतली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची नवी दिल्लीत भेट

भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांची भेट घेतली. पक्ष संघटन, युवकांचे प्रश्‍न, संघटनात्मक रचना याबद्दल कृष्णराज यांनी या […]

मतदारांचा उत्साह पाहता महायुतीचा विजय निश्चित : आमदार राजेश क्षीरसागर

Media control news network  कोल्हापूर दि. १५ : केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी मंजूर झालेला कोट्यवधींचा निधी आणि झालेली विकासकामे यामुळे जनता महायुतीलाच साथ देईल. मतदारांमध्ये असलेला मोठा उत्साह पाहता, कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा […]

महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते

कोल्हापूर प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील व कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकच्या महायुतीचे पहिले प्रचार कार्यालयाचे शुभारंभ खा.धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.  याप्रसंगी, […]

भाजप हा आमचा मोठा भाऊ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची वक्तव्य

 कागल प्रतिनिधी, दि. १: महायुतीमध्ये भाजपा हा आमचा मोठा भाऊ आहे. त्यांनी आम्हा दोन्हीही लहान भावांना सामावून घ्यावं, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये कागलसह गडहिंग्लज, मुरगुड या नगर […]

अखेर राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घेतली भेट.

Media control news network  दिवंगत आमदार कै. पी. एन. पाटील यांचे दोन्ही सुपुत्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व केडीसीसी बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह कै. पी. एन. पाटील गटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित […]

कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटला धक्का..

कोल्हापुरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला खिंडार — हर्षल सुर्वे यांचा राजीनामा! कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील महत्वाचे युवा नेते हर्षल सुर्वे यांनी पक्षाच्या सर्व पदांसह सक्रिय सभासद पदाचा राजीनामा दिला आहे. […]

इलेट्रिक बस डेपो आणि चार्जिंग स्टेशनच्या कामाचा खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून आढावा…

Media control news network  कोल्हापूर, दि. १० खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाने पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत कोल्हापूरसाठी शंभर बसेस मंजूर केल्या आहेत. तसेच बस डेपो नूतनीकरणासाठी १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मंजूर […]