मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १४ जुलै रोजी कोल्हापूर दौऱ्यावर….!
कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दि.१४ जुलै २०२३ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिनाभरातच दुसरा कोल्हापूर दौरा होणार […]









