पालकमंत्री यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत नगरोत्थान योजनेचा आढावा….

कोल्हापूर : महापूर व पावसामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे नवीन रस्ते तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून ७० कोटीचा निधी मंजूर […]

ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरे जयंती दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन….!

कोल्हापूर : बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजित चर्चात्मक […]

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर : केंद्र शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. या सर्व योजनांची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी […]

धनुष्यबाण कुणाचा : पुढील सुनावणी ३० जानेवारी रोजी…!

मुंबई : शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर आज निवडणूक आयोगात आज महत्त्वाची सुनावणी सुरु झाली. दोन्ही गटाच्या गोष्टी ऐकल्या नंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी ३० जानेवारी होईल अशी घोषणा केली. आज झालेल्या सुनावणी मध्ये ठाकरे […]

इंडियन डेअरी फेस्टिवलचा दिमाखात प्रारंभ….!

कोल्हापूर :  दूध व्यावसायिकांना पशुसंवर्धनाचे ज्ञान आणि डेअरीच्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या इंडियन डेअरी फेस्टिवल २०२३चे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चितळे डेअरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्र्वास चितळे, पुणे […]

एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल…..

मुंबई : आज मुंबईमध्ये विविध कामांचं लोकार्पण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये उपस्थित झाले आहे. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण केलं. भाषणाची सुरवातीलाच महविकास आघाडी सरकारवर टीका कारण्यापासूनच सुरवात झाली. […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे लोकार्पण….!

मुंबई : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले आहेत. आणि या दौऱ्यामध्ये नरेंद्र मोदी हे अनेक प्रकल्पांचे लोकार्पण केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रोच्या दोन मार्गांचे रिमोटचे बटण दाबून […]

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे उद्या सांगली दौऱ्यावर….!

सांगली : राज्याचे कामगार मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शुक्रवार, दि. २० जानेवारी २०२३ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.  शुक्रवार २० जानेवारी रोजी दुपारी […]

आम आदमी पार्टीचा शनिवारी महामेळावा…!

कोल्हापूर : आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा शनिवारी पार पडणार आहे. उद्यमनगर येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता हा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे, उपाध्यक्ष माजी खा. हरीभाऊ राठोड, […]

कॉंग्रेस कमिटी कार्यालयात लोकनियुक्त सरपंच उपसरपंच यांचा सत्कार….!

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मधील लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच आणि नूतन सदस्यांचा सत्कार कार्यक्रम आज जिल्हा कॉंग्रेस कमिटी कार्यालयात पार पडला. यावेळी, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ.विश्वजीत कदम उपस्थित होते. तर आमदार सतेज पाटील आणि आमदार […]