धनुष्यबाण शिवसेनेपासून कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Media Control Online  शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्हा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसैनिकांनी ती चिंता सोडावी. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे. त्यांच्याशी चर्चा करूनच मी इतक्या ठामपणे शिवसेनेचा धनुष्यबाण कोणीही हिरावून […]

केंद्र सरकारकडून साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश….

कोल्हापूर/प्रतिनिधी :यंदा देशात साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. आगामी गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. अशावेळी बहुतांश साखर कारखानदारांनी साखर निर्यातीचा निर्णय घेऊन, कच्ची साखर विविध बंदरांवर पोचवली. मात्र केंद्र सरकारने अचानक […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कामकाजाला सुरूवात…

मुंबई/प्रतिनिधी, दि.०७ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय […]

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या (जागांच्या आरक्षणाची पध्दत व चक्रानुक्रम) नियम १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (स्त्रियांच्या आरक्षणासह) राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी […]

मातोश्री हे आमच्यासाठी मंदिर असून आमचा देव त्यातच हवा होता माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा उध्दव ठाकरेंवर निशाणा….

MEDIACONTROL ONLINE  राजेश क्षीरसागर यांनी मातोश्री हे आमचं मंदिर असून उद्धव ठाकरे त्या मंदिरात होते ते बरोबरच होतं. पण त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं वक्तव्य राजेश क्षीरसागर यांनी केलं. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या […]

कागलमध्ये निराधार योजनेच्या १५० लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वाटप.

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.०५ : सत्ता हे साध्य नव्हे; गोरगरिबांच्या कल्याणाचे ते साधन आहे, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. सत्ता ही गोरगरिबांसाठीच असते. तिचा लाभ त्यांच्या पदरात पडण्यासाठी हाडाची काडंआणि रक्ताचे पाणी करा, अशा सूचनाही […]

एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे काम करतील : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष वृत्त : कौतुक नागवेकर मुंबई/प्रतिनिधी, दि.०४ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारा, माणुसकी असलेला नेता आहे. ज्याचा कुणी नाही, त्याचा मी आहे, ही धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, तोच कित्ता एकनाथ शिंदे हे […]

आघाडीला धक्का देत शिंदे फडणवीस युती ने सिद्ध केलं बहुमत….

MEDIACONTROL ONLINE  शिवसेनेतील नाराज आमदारांच्या गटाला सोबत घेत ठाकरे सरकारमधून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सत्ता स्थापन केली आणि बहुमत सिध्द केले. बहूमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण […]

उद्धव ठाकरे यांना सगळ्यात मोठा धक्का….!

MEDIA CONTROL ONLINE एकनाथ शिंदे सरकारने आज विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून महाविकास आघाडीला पहिला धक्का दिला. त्या धक्क्यातून मविआ सावरत नाही तोच उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का बसला आहे. कारण एकनाथ शिंदे हेच शिवसेनेचे गटनेते […]

कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक..!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  राजकारणात सरकारे येत असतात आणि जात असतात परंतु; नाराज होऊन खचून न जाता नव्या उर्मीने काम करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. पक्ष संघटना मजबूत करा. गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना झोपड्यांपर्यंत […]