कोल्हापूर उत्तर विधानसभा(२७६) मतदार संघ क्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू …!

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, दि.१२ कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याने या रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेतली जाणार होती. कोल्हापूरकरांना अनेक दिवसांपासून या पोटनिवडणुकीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर आज राज्य […]

घरफाळा वसुली बाबत मनपा प्रशासन पालकमंत्र्यांचा सामोर लाचार : माजी महापौर सुनील कदम..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : घरफाळा वसुली बाबत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकांची भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप माजी महापौर सुनील कदम व सत्यजीत कदम यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. कोरोना महामारी मुळे अगोदरच आर्थिकदृष्ट्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य मालमत्ताधारकांना किंचितही सूट देण्याबाबत […]

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते कामाचा शुभारंभ…..!

तुकाराम कदम,सांगली प्रतिनिधी :माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील टिंबर येथील भागातील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व अनारकली कुरणे यांच्या […]

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचे बिगुल वाजले…!…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोट निवडणूक जाहीर झाली असून १२ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार असून १६ एप्रिल २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे इच्छुकांच्या हालचालींना वेग आला आहे.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला सन 2022-23 चा अर्थसंकल्प …!

मुंबई/प्रतिनधी : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी 1 लाख 15 हजार 215 […]

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची उद्दिष्टपूर्ती होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई/प्रतिनधी : राज्याच्या अर्थसंकल्पावर एकीकडे विरोधकांकडून जोरदार टीकास्त्र सोडले जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असे वर्णन केले आहे. विकासाच्या पंचसूत्रीसाठी तीन वर्षात ४ लाख कोटी […]

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला…..!

Media Control Online : उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लागोपाठ दुसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचला आहे. १९८५नंतर प्रथमच एखाद्या पक्षाने उत्तर प्रदेशात लागोपाठ सरकार स्थापन करण्याचा मान मिळविला आहे. सन १९८० व १९८५मध्ये […]

महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचे विचार प्रेरक : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी : राजमाता जिजाऊंचे संस्कार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा छत्रपती संभाजी महाराजांनी सक्षमपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वाभिमानी’ विचारच प्रेरक आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री  यांनी छत्रपती संभाजी महाराजांना स्मृतिदिनानिमित्त वंदन […]

चार राज्यातील भाजपाच्या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने आनंदोत्सव

श्वेता पाटील कोल्हापूर/प्रतिनिधी,दि.१०: आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश संपादन झाले. भाजपाच्या या घवघवीत यशाबद्दल भाजपा कोल्हापूरच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात आनंदोत्सव […]

पाच राज्यांच भविष्य आज ठरणार…!

Media Control Online  पाच राज्यांच्या विधानसभांचा निकाल आज जाहीर होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांतील नागरिकांचा मतकौल आज स्पष्ट होईल. सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला कल आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने […]