गडमुडशिंगी ग्रामपंचायत प्रशासकपदी नंदकुमार गोंधळी यांच्या नावाची चर्चा :बंटी पाटील गटाला संजीवनी मिळण्याची शक्यता

कोल्हापूर प्रतिनिधी महेश सोनवणे : गडमुडशिंगी ता.करवीर , जि.कोल्हापूर येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत संपत आहे . कोरोना विषाणू महामारीमुळे निवडणुका न घेता मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर ” प्रशासक ” म्हणून खाजगी व्यक्ती व प्रशासकीय अनुभव असणारी […]

उद्धवजींच कौतुक राहूद्या; किमान अपशकून तरी करू नका : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आज सोमवार २७ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती. या बैठकीतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी दूरचित्रवाणीवर […]

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास रु.१ कोटींच्या खाटांचे (बेड्स) व कपाटे प्रदान

कोल्हापूर प्रतिनिधी जावेद देवडी : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या संयमी व कुशल नेतृत्वाने महाराष्ट्र राज्य प्रशासन गेले चार महिने कोरोनाच्या महासंकटाशी  लढा देत असून, कोरोना लढ्यात अविरत कार्यरत असणारे सर्वच […]

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांपर्यंत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी, भाजपाचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : कोल्हापूर मधील कोरोनाची व्याप्ती आणि परिस्थिती अत्यंत भयावह बनली असून केवळ आठवड्याभरातच रुग्णांची संख्या कोल्हापूर शहरात झपाट्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचे कारण सांगून रुग्णाला अत्यंत […]

बेड अभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी : राजेश क्षीरसागर

रुग्णसेवेची जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्या- बाबत सीपीआर प्रशासनास सूचना कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेले चार महिने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात प्रशासनास यश आले […]

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत झाली भेट

 मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची राळेगनसिद्धी जिल्हा अहमदनगर येथे आज भेट झाली. दुपारी तीन ते चार या वेळेत तासभराच्या चर्चेत या दोघांनी ग्रामपंचायतीवरील प्रशासक नियुक्तीच्या कायद्यासह […]

जयश्री पाटील यांच्यासाठी डॉ. कदम यांची शिष्टाई काँग्रेसतर्फे महामंडळाचे आश्वासन

मिरज प्रतिनिधी शरद गाडे : कॉंग्रेसच्या नाराज नेते जयश्री पाटील यांचा राष्ट्रवादी मधील प्रवेश थांबवण्यासाठी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. कदम यांनी शिष्टाई करत काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्यासाठी महामंडळाचे ऑफर मान्य […]

साखर उद्योगाची जाणीव फडणवीसांना झाली याचे समाधान : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण :साखर उद्योगाची जाणीव माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाली त्यामुळे समाधान झाले, असा उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे. आमचे नेते शरद पवार यांच्यामुळे या उद्योगातील लाखो कुटुंबीयांना […]

लॉकडाऊनचा निर्णय इतक्यात नाही; पण सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे होणार : पालकमंत्री जयंत पाटील

सांगली/मिरज प्रतिनिधी नजीर शेख :  सांगली जिल्ह्यात मंगळवार दि.२१ पासून शंभर टक्के लॉकडाऊन आशा आशयाचे मॅसेज  पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांचा हवाला देऊन सोशल माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत . […]

सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन : पालकमंत्री सतेज पाटील

केवळ  दूध पुरवठा आणि औषध दुकाने राहणार सुरु   कोल्हापूर दिनेश चोरगे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन करण्याची सर्वांनी मांडलेली भूमिका लक्षात घेवून सोमवारपासून सात दिवस जिल्ह्यात १०० टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला […]