बांधकाम कामगारांच्या मागण्यासंदर्भात पनवलकरांना निवेदन
राधानगरी प्रतिनिधी अतुल पाटील : पुणे विभाग अप्पर कामगार उपायुक्त मा. पनवलकर यांना बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारच्या मागण्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात लॉकडाऊन च्या काळात कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. विविध प्रकारच्या योजनेचे […]








