कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिलला : निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल यांची माहिती
रविना पाटील,कोल्हापूर/प्रतिनिधी,ता. १०: सराफ व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक १० एप्रिलला होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी कांतिलाल गुलाबचंद ओसवाल (के.जी.) यांनी पत्रकार आज परिषदेत दिली. ते म्हणाले, निवडणूक मंडळाच्या सदस्यांची बैठक […]









