डिजिटल व सोशल मीडियामध्ये मिडिया कंट्रोल अव्वल, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील त्यांचे सुतोवाच अखेर खरे ठरले..!

कोल्हापूर/प्रतिनिधी , दि. ११ :  अखेर राज्यसभा  खासदार पदी महाडिक यांनी बाजी मारली.  सोशल मीडिया व डिजिटल  मीडियामध्ये अग्रेसर असलेल्या Mediacontrol.in या वेब पोर्टलवर १९ मे रोजी  प्रकाशित झालेल्या  बातमी  अचूक अंदाज व  अव्वल ठरले  […]

निवडणूक राज्यसभेची : भाजपचे धनंजय महाडिक विजयी…!

Media Control Online  भाजपच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीपेक्षा जास्त मतं मिळाल्यानं धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. तर,संजय पवार यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीला अपेक्षित असलेल्या १० आमदारांना फोडण्यात भाजपला यश आलं आहे.  […]

माया केअर तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदत सुविधा.

कोल्हापूर/प्रतिनिधी :  गेल्या १३ वर्षापासून माया केअर तर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात..  यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन […]

रस्त्यावरील कचरा उठावासाठी व्हॉटस ॲपवर फोटो पाठवा….!

कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्त्यावरील स्वच्छते संबधी नागरीकांच्या काही तक्रारी असलेस मो.नं.9766532037 या हेल्पलाईन व व्हॉटस्अप या नंबरवर आपल्या तक्रारी अथवा फोटो पाठविण्यात यावेत. यावर तक्रारी आल्यानंतर तात्काळ कचरा उठाव केला जाईल. यासाठी नागरीकांनी आपले नांव, पत्ता […]

माझी वसुंधरा अभियान : पुणे विभाग राज्यात प्रथम

  पुणे/प्रतिनिधी :  पुणे विभागाला माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सर्वाधिक २४ पुरस्कार मिळाले असून सर्वोत्कृष्ठ विभागीय आयुक्त म्हणून सौरभ राव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पर्यावरण दिनी मुंबईत गौरव करण्यात आला.      पुणे विभागातील […]

अभिनयाचे ‘वेड’ आता पंचाहत्तरीत …

मिडीया कंट्रोल न्यूज नेटवर्क ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ४ जून रोजी ७५ वर्षाचे झाले आहेत, त्यांचा आगामी चित्रपट ‘वेड’ आता ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला . वयाच्या […]

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.५ :  जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब कोल्हापूर, वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन ,कोल्हापूर महानगरपालीका आणि लक्षतीर्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चंबुखडी येथे वनराई साकारण्याच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने ७५ देशी वृक्ष […]

कागलच्या भूमीत महापुरुषांच्या विचारांचे अनावरण : नाना पाटेकर

कोल्हापूर/प्रतिनिधी : कागल ही ऐतिहासिक वारसा, परंपरा लाभलेली भूमी आहे. समतेचा विचार देणाऱ्या कागलच्या पवित्र भूमीत उभारलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांपासून भावी पिढीला विचार आणि प्रेरणा मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. तर […]

सुप्रसिध्द सिनेअभिनेते नाना पाटेकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दिलखूलास गप्पा….

कोल्हापूर/प्रतिनिधी :सुप्रसिध्द सिनेअभिनेते व जेष्ठ सामाजिककार्यकर्ते नाना पाटेकर कोल्हापूरात आल्याचे समजताच मंत्री हसन मुश्रीफ कागलवरुन कोल्हापूरला आले. नाना ज्या हाँटेलात थांबले आहेत, त्याठिकाणी जाऊन मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांचे स्वागत केले. हसन मुश्रीफ भेटण्यासाठी येत […]

सुझुकी मोटर्स ची V-STROM SX २५० चे कोल्हापूर मध्ये दिमाखात अनावरण….

कोल्हापूर प्रतिनिधी :  सुझुकी मोटर कॉर्पोरेशन, जपानच्या दुचाकी उपकंपनीने आज भारतीय बाजारपेठेत -नवीन २५०cc स्पोर्ट्स अॅडव्हेंचर टूरर , V-Strom SX लाँच केली.V STROM २५० लॉन्चमुळे सुझुकी मोटरसायकल इंडियाची २५०cc स्पोर्ट्स अॅडव्हेंचर टूरर सेगमेंटमध्ये एंट्री झाली […]