स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत सांगली कुपवाड मध्ये युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य व लायन्स नेत्र रुग्णालय संयुक्त विद्यमानाने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न…

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत लायन्स नेत्र रुग्णालय सांगली व युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहना नुसार अमृत महोत्सव अंतर्गत कार्यक्रमांमध्ये […]

१८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार ‘टकाटक २’

कोल्हापूर : बॅाक्स ऑफिसवर मिळवलेलं यश आणि प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेल्या स्थानाच्या बळावर ‘टकाटक’ चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हसत-खेळत प्रेक्षकांपर्यंत संवेदनशील विचार पोहोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘टकाटक’चा पुढील भाग ‘टकाटक २’ या नावाने […]

खासदार संजय मंडलिक गद्दारी का केली याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावच लागेल : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार

विशेष वृत्त अजय शिंगे  कोल्हापूर : शिवसेना  खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात कोल्हापूर  येथील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी आज  खासदार संजय मंडलिक  यांच्या घरावर निषेध मोर्चा काढला. या वेळी संजय मंडलिक […]

विविध जनरेशनला एकत्र आणणारा नाईकनवरे डेव्हलपर्स साकारत आहेत देशातील पहिला कम्युनिटी “”कुटुंब”” प्रकल्प….!

विशेष वृत्त अजय शिंगे पुणे : आधुनिक काळात प्रत्येक व्यक्तिला वाटते की आपण देखिल एकत्र कुटुंबाचा आनंद घ्यावा एकत्र राहावं, जसं पूर्वी लोक राहायचं एकत्र. सगळ्या सुख सोई सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असाव्यात, सध्याच्या आधुनिक […]

पंचगंगा नदीची वाटचाल धोका पातळीकडे…! सकाळी १० वाजेपर्यंत राजाराम बंधारा पाणी पातळी ४० फुटांवर…!

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. राधानगरी पाणलोट क्षेत्रासह आजारा, गगनबावडा परिसरात पावसाने थैमान घातलं आहे. परिणामी राधानगरी धरणाच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होऊ लागली असून धरण […]

Weather Updates: शिवाजी विद्यापीठच्या परीक्षा स्थगित…!

कोल्हापूर : कोल्हापूर सांगली आणि सातारा या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे शिवाजी विद्यापीठाच्या दिनांक १० व ११ ऑगस्ट २०२२ रोजीच्या आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर […]

चंद्रकांतदादा पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झालेबद्दल भाजपा कोल्हापूरच्या वतीने आनंदोत्सव साजरा

कोल्हापूर दि ९ : भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचा महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाचा शपथविधी आज सकाळी ११ वाजता संपन्न होताच भाजपा कोल्हापूरच्या वतीने छ. शिवाजी महाराज चौक या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून […]

Weather Updates: चिखली येथील लोकांना प्रशासना कडून स्थलांतरीत होण्याच्या सूचना …

कोल्हापूर: जिल्ह्यात सूरू आसलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगेचे पाणी इशारा पातळी ओलांडून पुढे आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना वेळेत स्थलांतरीत होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  कोल्हापूर शहरातील चिखली ता करवीर येथील नागरिकांना पाणी पातळी वाढत असल्याने […]

75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त वाठार ग्रामपंचायती च्या वतीने सामूहिक राष्ट्रगीताने आजपासून सुरुवात….

विशेष वृत्त: प्रकाश कांबळे/ वाठार ता हातकणंगले येथे भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने आजपासून सामूहिक राष्ट्रगीत गायनाने सुरुवात केली. या वेळी ग्रामविकास अधिकारी डी डी शिंदे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली ते […]

राजाराम बंधारा पाणी पातळी सकाळी ९ वाजता ३६ फुटांवर… राधानगरीचे दरवाजे उघडणार… कोल्हापूर वर पुराचे सावट..!

कोल्हापूर : राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असताना कोल्हापुरातही पाऊसाची संतधार सुरूच आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. सकाळी ८:०० वाजता पंचगंगा पाणी पातळी ३६ फूट ७ इंचावर पोहोचली आहे. […]