एवढा मोठा त्याग करूनही राज्यसभेच्या वेळी माझा विचार का केला नाही.. : माजी आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी :  एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळालेले राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची खदखद आता बाहेर पडू लागली आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर लागलेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत मी एवढा मोठा […]

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.   यावेळी राज्य नियोजन […]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूरात…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीहून कोल्हापूरला येणार आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या आईंचे निधन झाल्याने ते आज कोल्हापूरला येत असल्याची माहिती मिळत आहे. यावेळ त्यांच्यासोबत उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसही असण्याची शक्यता आहे. […]

भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांना मातृशोक…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे निधन झाले आहे. कोल्हापूर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. […]

रोटरी क्लब ऑफ करवीर आणि प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कुल यांच्या तर्फे वनसंवर्धन दिनानिमित्त इ वेस्ट विषयी जनजागृती आणि संकलन हा उपक्रम पार पडला….!

कोल्हापूर/प्रतिनिधी :  वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ करवीर आणि प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कुल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने इ वेस्ट विषयी जनजागृती आणि संकलन हा उपक्रम राम गणेश गडकरी हाॅल येथे उत्साहात पार पडला. […]

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या ह. बाबुजमाल शहाजमाल दर्गा कोल्हापूर येथील मोहरमची सुरूवात  कोल्हापूर/प्रतिनिधी शनिवार दिनांक ३०/०७/२०२२ सायंकाळी सात वाजता कुदळ पडण्याच्या धार्मिक विधीने पार पडत आहे. ह. न्याल्याहैदर पंजा रविवार दिनांक ३१/०७/२०२२ रोजी रात्री […]

युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य विभागीय पत्रकार कार्यशाळा संपन्न…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने एकदिवसीय विभागीय कार्यशाळा पन्हाळगड येथे घेण्यात आली. कार्यशाळेत पन्हाळा परिसरातील ग्रामीण पत्रकार छायाचित्रकार उपस्थित होते. कार्यशाळेत मार्गदर्शन करनाऱ्या मान्यवारंच्या वतीने पत्रकार संरक्षण कायदा, प्रिंट मिडिया व डिजिटल […]

प्रदीप अग्रवाल लीडरशीप एक्सलेन्स अवॉर्डने सन्मानित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२३ : पुणे शहरातील नामवंत बेंझर पेंट्सचे संचालक प्रदीप अग्रवाल यांचा लीडरशीप एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.मुंबईतील मीडिया स्पेस इन कॉरपोरेशनच्या वतीने देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यार्‍यांचा सन्मान करण्यात येतो. नुकतेच मुंबईतील […]

सांगलीच्या नूतन जिल्हाधिकारी पदी डॉ. दयानिधी यांची नियुक्ती..!

अभिजीत निर्मळे सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या जिल्हाधिकारी पदी डॉ. दया निधी यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. डॉ. अभिजीत चौधरी हे यापूर्वी सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडून त्यांनी कार्यभार त्वरित स्वीकारावा असे […]

स्वातंत्र्याचा अमृत महोसत्वांतर्गत हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम

  कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुंसार दि.13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत महापालिकेच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमाबाबत प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी संबंधीत […]