Sangli: जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (प्रतिनिधी/मुबारक मगदूम) – जागतिक क्षय रोग दिनानिमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील सार्वजनिक रुग्णालय, सांगली. तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून दिनांक १८ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सलग १५ दिवस क्षयरोग पंधरवडा साजरा […]

Kolhapur: कोल्हापुरात बनावट नोटा बनवणारी टोळी गजाआड

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (जावेद देवडी/प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बनावट नोटांचा सुळसुळाट झाल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अशा बनावट नोटा तयारी करणारी व्यावसायिक टोळीस जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून दोन हजार आणि […]

Kolhapur: इस्टेट विभागाच्या वतीने जाहीर आवाहन

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – महापालिकेच्या इस्टेट विभागाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात आले आहे की, महापालिका महासभा ठराव क्र.61 व महासभा ठराव क्र.10 ने महानगरपालिकेने कोल्हापूर शहरात जाहिरातीबाबत धोरण निश्चित केले आहे.  त्यामध्ये शहरातील दुकानांच्या […]

Kolhapur : होळीच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – होळी सणासाठी लागणाऱ्या साहित्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यानिमित्त अनेकांनी दुकानेही थाटली आहेत.होळीसाठी आवश्यक साहित्य बाजारात दाखल झाले असून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. तसेच रंग, फुले, […]

Kolhapur : पत्रकार अनिल देशमुख यांना मातृशोक

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – दैनिक पुढारीचे सहाय्यक मुख्य प्रतिनिधी, पत्रकार अनिल देशमुख यांच्या मातोश्री शांताबाई केरबा देशमुख यांचे निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. कलीकते नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर कोल्हापूर येथे त्या राहत होत्या. […]

आता काळ्या पैशाच्या वापराला बसणार आळा; प्राप्तीकर विभागाकडून शीघ्र कृतीदल स्थापन

निवडणुकीत काळ्या पैशाच्या वापराची माहिती मिळाल्यास करा तक्रार; सहसंचालक (अन्वेषण) पुर्णेश गुरूरानी यांचे आवाहन सांगली/मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क – लोकसभा निवडणूकीत काळ्या पैशांचा वापर होवू नये, यासाठी प्राप्तीकर विभागाच्या तपास महासंचालनालयाच्या वतीने शीघ्र कृती दलाची […]

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करावे- जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोणत्‍याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने वेगवेगळ्या जाती-जमाती, भिन्‍न धर्मीय किंवा भिन्‍न भाषिक यांच्‍यामध्‍ये मतभेद वाढतील किंवा जातीय वैमनस्‍य निर्माण होईल, अशा प्रकारच्‍या कोणत्‍याही कृत्‍यामध्‍ये भाग घेवू नये, असे स्‍पष्‍ट निर्देश जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक […]

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली : राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत काय करावे, तसेच काय करू नये या बाबींची सखोल माहिती करून घेऊन त्याचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. […]

संशयास्पद व्यवहारांची माहिती प्रशासनाला द्या; जिल्हाधिकाऱ्यांच्या बॅंक अधिकारी यांच्या बैठकीत सूचना

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही संशयास्पद व्यवहाराची तत्काळ माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या. राष्ट्रीयीकृत बँकेच्या जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची आज सेतू सभागृहात बैठक झाली. त्यात […]

राज्यपालांनी घेतले अंबाबाईचे दर्शन, देवस्थान समितीच्यावतीने विशेष सन्मान

कोल्हापूर: राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राज्यपाल आणि त्यांच्या पत्नी विनोधा […]