प्रशासनाने दक्ष राहून काम करावे: माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अतिवृष्टी व संभाव्य पूर्वपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस आमदारांसोबत जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. पूर पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी, जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या सर्व […]

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी ची पाहणी केली…!

विशेष वृत्त कौतुक नागवेकर  सांगली/प्रतिनिधी, दि.१६ : आज भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा आघाडी उपाध्यक्ष नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी अमरधाम स्मशानभूमी यथे भेट दिली.शव जाळण्याचे लाकूड आणि साहित्य नागरीकांना मोफत साहित्य चे टेंडर मुदत संपले […]

जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि.१५ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सांगली यांच्या वतीने दि. १५जुलै २०२२ रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत विजयनगर, सांगली येथे उत्साहात साजरा करण्यात […]

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण २० जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

विशेष वृत्त कौतुक नागवेकर सांगली/प्रतिनिधी दि. १५ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी व तत्सम नोकरीच्या संधी तसेच ॲप्टीट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यूवर आधारित […]

खाजगी पाणी पुरवठा टँकर धारकांचे पाणी पुरवठयाचे दर निश्चित…!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि १५ : महापूर कालावधीमध्ये कोल्हापूर शहरास पाणी पुरवठा करणारी उपसा केंद्रे पुराच्या पाण्यामध्ये बुडण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत शहरास होणारा दैनंदिन पाणी पुरवठा काही भागांत खंडीत होतो. या दरम्यान महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून […]

पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज: मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : मागील महापुराचा अनुभव लक्षात घेऊन यंदाच्या संभाव्य पूरपरिस्थितीसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने बारकाईने नियोजन केले आहे. पूर बाधित नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज .. पूर कालावधीत जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुरेसा […]

पूर व्यवस्थापनाचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करा : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.१५ : भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास कोणतीही अडचण भासू नये, यादृष्टीने पूर व्यवस्थापनासाठी सर्व विभागांना आवश्यक साधनसामग्री आणि उपाययोजनांचा समावेश असणारा जिल्ह्याचा एकत्रित परिपूर्ण प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करा, अशा सूचना देऊन यासाठी मुख्यमंत्री […]

पूर स्थिरावला ! पावसाचा जोर ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अतिशय संथ गतीने वाढ होत आहे…..!

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१५ : आठ दिवसांपासून संततधार सुरु असल्याने पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरुवारी सायंकाळी पासून राजाराम बंधार्‍यावर पंचगंगेची पातळी इशारा पातळीकडे जात आहे आज दुपारी १ वाजेपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७.९ फुटांवर […]

पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार जयश्री जाधव यांच्या कडून शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर परिसराची पाहणी….

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.१४ : गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शाहूपुरी व व्हिनस कॉर्नर परिसरात पुराचे पाणी शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले होते. यामुळे यावर्षी संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाय योजना करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर […]

कोरगावकर ट्रस्टच्या वतीने मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड…!

कोल्हापूर/ प्रतिनिधी : मे.अनंतराव गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट आणि कोरगावकर पेट्रोल पंप यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोफत दहा हजार झाडांची रोप लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी रोपे देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा रोप […]