उजळाईवाडीतील गाव गुंडाच्या मुसक्या गोकूळ शिरगाव पोलिसांनी आवळल्या : संघटित गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई तीन दिवसात ईम्या गॅंग गजाआड
गांधीनगर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : येथील कुप्रसिद्ध संशयित गुंड इम्रान नायकवडी उर्फ ईम्याभाई गँगच्या वाढत्या उपद्रवाला पायबंद घालून तीन दिवसात संपूर्ण गॅंगच्या गाव गुंडांना पोलिसांनी गजाआड केले आहे. नेमलेल्या पोलीस पथकाकडून आरोपींना पकडण्यात यश […]









