कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने घेतला “हा” निर्णय
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तथा उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात कोल्हापूर जिल्हा कारागृहातील १६२ कैद्यांना जामीनावर सोडण्यात आले असून कोरोना प्रतिबंधासाठी ही कार्यवाही करण्यात आली. कोरोनाचा कारागृहात प्रसार होवू नये व […]







