पन्हाळा गडासह परिसरात लँड माफिया कडून डोंगर पोखरून प्लॉटिंगचा व्यवसाय जोमात, प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज.

पन्हाळा प्रतिनिधी / शहादुद्दीन मुजावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा हा गड आहे. मात्र या गडाच्या सौंदर्याला काही लँड माफियालोक बाधा आणत आहेत. एवढेच नाही तर हा गड डोंगर कपारीत असून […]

भाजपा उत्तर भारतीय आघाडीच्या अध्यक्षपदी उपदेश सिंह यांची निवड.

  विषेश वृत : अजय सिंग दि . १८  भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडीच्या (कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम विभाग) अध्यक्षपदी उपदेश रवींद्र सिंह यांची निवड एकमताने करण्यात आली. या निवडीचे पत्र उच्च व तंत्रशिक्षण […]

पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन 

  पन्हाळा प्रतिनिधी/शहादुद्दीन मुजावर पन्हाळा येथील सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असणाऱ्या पन्हाळा युवा प्रतिष्ठानतर्फे प्रत्येक वर्षी अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये वृक्षारोपण, बालग्राम मधील अनाथ मुलांना खाऊ वाटप, दुर्गम भागातील वाड्या-वस्त्यांवर दिवाळी निमित्त फराळ […]

नितीन गडकरीं यांच्या हस्ते कायनेटिक ग्रीन ई- लूना चे लाँचिंग

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क, कायनेटिक ग्रीन, भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची एक आघाडीची उत्पादक कंपनीने आज अभिमानाने अत्यंत अपेक्षित असलेली ई-लुना, एक स्टायलिश, बहु-उपयोगी इलेक्ट्रिक टू-व्हीलर, प्रगत तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह, नवी दिल्ली येथे एका प्रतिष्ठित कार्यक्रमात सादर […]

सावर्डे लोक नियुक्त सरपंच अमोल कांबळे यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण.

पेठवडगाव प्रतिनिधी/ ॲड, बी. आर. चौगुले पेठ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावर्डे तालुका हातकलंगडे जिल्हा कोल्हापूर येथील लोकनियुक्त सरपंच अमोल शिवाजी कांबळे यांना ग्रामपंचायत ऑफिसमध्ये जाब विचारून मारहाण करण्यात आली. गावात गेले सात दिवस पिण्याच्या […]

सचिन कोडोलकर यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड…

  पन्हाळा प्रतिनिधी /शहादुद्दीन मुजावर माले, तालुका पन्हाळा येथील सचिन परशुराम कोडोलकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवाशक्तीच्या पन्हाळा तालुक्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व शाहुवाडी पन्हाळा विधानसभा चे […]

साहित्यिक अकादमी पुरस्कारप्राप्त कृष्णात खोत यांचा पन्हाळगडावर नागरी सत्कार.

पन्हाळा प्रतिनिधी, शहादुद्दीन मुजावर, पन्हाळगडाच्या रेडीघाट या जंगलाच्या पायथ्याशी असणाऱ्या निकमवाडी हे गावाचे सुपुत्र कृष्णात खोत, यांनी गावठाण, 2005, रेंदाळा 2008, झड-झिबड 2012, धूळमाती 2014, रिंगाण 2018 ,या त्यांच्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्या असून या कादंबऱ्यामधून […]

निधन वार्ता

निधन वार्ता : अस्लम पठाण कोल्हापुर प्रतिनिधी -केएमटी च्या कोल्हापूर नियंत्रण कक्षाचे माजी प्रमुख आणि सदर बाजार परिसरातील ज्येष्ठ नागरिक अस्लम पठाण ( वय ७३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी ,मुले […]

रोटरीच्या “आशाये“ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी विविध तज्ञांचे मार्गदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी परिवारातील सदस्यांसाठी पर्वणी ठरलेल्या “आशाये ” या ६५ व्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तज्ञांमार्फत मार्गदर्शन झाले. सकाळच्या सत्रात आयडीबीआय बँकेचे चेअरमन पद्मश्री टी. एन. मनोहरन यांनी “सत्यम प्रकरणातील बोध”या […]

देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे : माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे प्रतिपादन…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क विषेश वृत/ संरक्षण बजेट हे देशाच्या सुरक्षिततेसाठीची गुंतवणूक असते . देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे , असे प्रतिपादन भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केले. आशाये […]