अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे 100 पीपीई किट पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे सुपूर्द
कोल्हापूर प्रतिनिधी रविराज जगताप : अर्थमुव्हिंग कॉन्ट्रॅक्टर ॲन्ड मशिनरी ओनर्स असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष संजय चौगुले यांनी 100 पीपीई किट पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सुपूर्द केले. यावेळी किशोर शहा, अरुण हत्ती, शिवराज नाळे, […]









