अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांनी मिनी टॅक्टर पुरवठा योजनेंतर्गत 23 ऑगस्ट पर्यंत प्रस्ताव सादर करावेत-
सहायक आयुक्त जयंत चाचरकर

सांगली : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरू असून या योजनेकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने […]

कुमठे येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न ..

सांगली : मानसिकदृष्ट्या अक्षम व आजारी असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या कायदे व योजना तसेच सार्वजनिक उपयोगित असणाऱ्या केंद्रशासन व राज्य शासनाच्या योजनांविषयी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सांगली यांच्यावतीने तासगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय कुमठे येथे कायदेविषयक शिबीर आयोजित […]

युवकांमध्ये एड्स जनजागृतीसाठी सांगलीत रेड रन मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..

सांगली : आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून 12 ऑगस्ट हा दिवस साजरा केला जातो. या अनुषंगाने युवकांच्या मध्ये एच.आय.व्ही. एड्स विषयी जनजागृती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आज सांगली येथे रेड रन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. […]

गजापूर मधील भयभीत जीवनमान पूर्वपदावर आणणे आपले सर्वांचे व प्रशासनाचे प्राधान्य – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि. १९ : विशाळगड येथील अतिक्रमण काढण्याबाबत आंदोलन करण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी मौजे गजापूर मधील घरांचे व प्रार्थना स्थळाचे नुकसान केले होते. नुकसान झालेल्या भागातील पाहणी करून शासनाकडून दिलेल्या मदतीचा आढावा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी […]

विशाळगड वादाच्या पार्श्वभुमीवर सांगली जिल्ह्यात रूट मार्च…

सांगली /कौतुक नागवेकर – कोल्हापुर जिल्हयात विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या वादाच्या पार्श्वभमीवर सांगली जिल्ह्यात शांतता रहावी यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुट मार्च काढण्यात आला. सदर संचलनाकरीता पोलीस ठण्यातील अधिकारी, अंमलदार, दंगल नियत्रंण पथक, जलद […]

गजापुरातील हिंसाचारग्रस्तांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मदत

गजापूर, दि. १९: गजापूर ता. शाहूवाडी येथील हिंसाचारग्रस्त कुटुंबीयांना कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदत करण्यात आली. आमदार राजेश पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ […]

महिला आणि पुरुष ज्युनिअर वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धेसाठी सिद्धी जाधव हिची पंच म्हणून निवड…

कोल्हापूर : दिनांक 21 जुलै ते 28 जुलै या दरम्यान राजनंदगाव छत्तीसगड येथे होणाऱ्या दुसऱ्या महिला व पुरुष ज्युनिअर वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धेसाठी कुमारी सिद्धी संदीप जाधव हिची पंच म्हणून हॉकी इंडिया तर्फे निवड झाली […]

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करा-सहायक आयुक्त सचिन साळे

कोल्हापूर, दि. 19 : कोल्हापूर महानगरपालिका व महानगरपालिका हद्दीपासून ५ कि.मी. परिसरात असणाऱ्या सर्व महाविद्यालयांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील आपल्या महाविद्यालयात शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार […]

कृषी पुरस्कार 2023 साठी प्रस्ताव सादर करा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी

कोल्हापूर, दि. 19 : कृषी विभागामार्फत सन 2023 मध्ये कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती, गट, संस्था यांच्याकडून विविध कृषी पुरस्कारांसाठी प्रस्ताव मागविण्यात येत असून विविध कृषी पुरस्कार 2023 साठी जास्तीत जास्त शेतकरी, […]

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरांसाठी 23 जुलै पर्यंत दरपत्रके सादर करावीत

कोल्हापूर, दि. 19: 1 महाराष्ट्र बँटरी, एनसीसी कार्यालयामार्फत राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी उपस्थित छात्रसैनिक व प्रशिक्षक यांच्या भोजन व्यवस्थेसाठी दरपत्रके मागविण्यात येत असून 23 जुलै 2024 रोजी सायंकाळी 5 […]