मेक इन इंडिया धर्तीवरील व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाची अभूतपूर्व सांगता…!

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी उद्योग क्षेत्राची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनाचे प्रत्येक वर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी अण्णांची सर्व सुरू असलेली धडपड मी जवळून […]

राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाचा दिमाखात शुभारंभ..!

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारे आणि पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा. राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. शाहू महाराजांचे विचार हे अनमोल ठेवा असून […]

चैत्र यात्रेतील गर्दीचा फायदा घेवून चोरी करणारे सात आरोपींना अटक …!

क्राईम रिपोर्टर मार्था भोसले  कोल्हापूर/प्रतिनिधी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरची कारवाई. मा.पोलीस अधीक्षक सो, श्री.शैलेश बलकवडे सो यांनी श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी येथील जोतीबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा दोन वर्षानंतर होत असलेने सदर यात्रेस […]

राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी…!

 विशेष वृत्त तुकाराम कदम सांगली/प्रतिनिधी : राज रत्न युथ फाऊंडेशन यांच्या वतीने परम पूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१वी जयंती मोठ्या थाटामाटात व अगदी जल्लोषात साजरी या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर मा सांगली उपअधीक्षक अजित […]

झुंजार क्लब आयोजित के एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ….

विशेष वृत्त अजय शिंगे कोल्हापूर/प्रतिनिधी : झुंजार क्लब आयोजित टी एम चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेस छत्रपती शाहू स्टेडियम येथे सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सत्यजित कदम […]

काळम्मावाडी थेट पाईपलाईनचे काम जलदगतीने पूर्ण करा : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी ता.१७ : कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन पाणी योजनेच्या कामासाठी गरज भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या, रात्रंदिवस काम सुरु ठेवा, पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी […]

ईस्टर संडे २०२२ : हा रविवार आनंद व उत्साहाचा…!

Media Control Online :  महाप्रभु येशु यांनी मृत्यु नंतर तीन दिवसांनी परत जन्म घेतला असल्याचे मानण्यात येते. या आनंद दिवसाच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण ख्रिश्नन बांधव दर वर्षी ईस्टर संडे हा सण साजरा करतात. हा सण […]

महाविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्रीताई जाधव यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी ,दि. १६ : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत महविकास आघाडीच्या उमेदवार श्रीमती जयश्रीताई जाधव मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. जयश्रीताईंचा विजय हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या एकजुटीचा विजय […]

२७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव विजयी घोषित

कोल्हापूर/प्रतिनिधी दि. १६: २७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोट निवडणुकीमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांना १९ हजार ३०७ मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले. विजयी उमेदवार जयश्री जाधव यांना निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर […]

स्वाभिमानी कोल्हापुरकरांनी करून दाखवलं : पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी :  राजर्षी शाहू महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापुरात इतिहास घडला असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांचा दणदणीत विजय झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! कोल्हापूरकरांनी आपला स्वाभिमान जपत ताराराणीच्या […]