आमची श्रद्धास्थाने (मंदिरे) त्वरित सुरु करा ; भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

 विशेष प्रतिनिधी : सतीश चव्हाण  कोल्हापूर :  कोरोना विषाणूच्या प्रादृर्भावामुळे मार्च महिन्यापासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते.  सध्या सर्वसामान्य नागरीकांच्या समोर व्यवसाय, नोकरी, उदरनिर्वाहाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. लोक आपल्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा […]

कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकाऱ्याची कार्यकाल संपण्याआधी तडकाफडकी बदली होणे, कोल्हापूरच्या विकासाला खेदजनक :स्वरा फौंडेशन

विशेष प्रतिनिधी :अजय शिंगे कोल्हापूर : महानगरपालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अडथळा ठरणाऱ्या गोष्टी जाणून घेऊन त्यातून मार्ग काढत अत्यंत प्रामाणिकपणे अविरतपणे कोल्हापूरच्या विकासासाठी काम करण्याचा प्रयत्न आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केला आहे. “स्वच्छ […]

सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडतो : प्रशांत सातपुते

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक आघाडीवर आपली भूमिका समर्थपणे सांभाळताना जनसंपर्क अत्यंत आवश्यक आहे. सुसंवादामुळेच प्रभावी जनसंपर्क घडत असतो, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी आज केले. […]

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई … पलायन केलेले कैदी पकडण्यात यश.

विशेष प्रतिनिधी : विराज पाटील सांगली : जिल्हा कारागृहातील पाच कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या कैद्यांवर सांगलीतील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या महिला वसतिगृह येथे कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर होताच या कैद्यांनी तेथून […]

लेखणी घेणारा हात आज झाडू घेऊन रस्त्यावर एकवटला.”स्वच्छ कोल्हापूर सुंदर कोल्हापूर” हा निर्धार करतच …..

कोल्हापूर (दिनेश चोरगे) : युवा पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या ७५ व्या महास्वच्छता अभियानात युवा पत्रकार संघाने मोठया संख्येने सहभाग घेतला .   ‘साथी हात बढाना’ म्हणत लेखणी घेणारा हात आज झाडू घेऊन […]

संगीतसूर्य केशवराव भोसले यांना महापालिकेच्यावतीने अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी रवी जगताप : संगितसूर्य केशवराव भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्यावतीने केशवराव भोसले यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी केशवराव भोसले नाटयगृह येथील केशवराव भोसले यांच्या प्रतिमेस महापौर सौ.निलोफर आजरेकर, उपमहापौर संजय मोहिते व […]

कोल्हापूरची हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहभाग घ्यावा : महापौर आजरेकर

विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी  कोल्हापूर : कोल्हापूर शहर हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी केले.  राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात […]

शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे भव्य धरणे आंदोलन.

विशेष प्रतिनिधी : संतोष कुरणे  सांगली : नाशिक येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारने शेतकरी व कामगार विरोधी विधेयक […]

स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी बसवा : राज्यमंत्री यड्रावकर

विशेष प्रतिनिधी : जावेद देवडी कोल्हापूर : सीपीआरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांसाठी स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा बसवण्यासाठी प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी अधिष्ठातांना आज दिली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर […]

अमृत पाणी पुरवठा व ड्रेनेज योजनेची कामे मार्च २१ पर्यंत पुर्ण करा : आयुक्त डॉ.कलशेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी अजय शिंगे : अमृत पाणी पुरवठा व अमृत ड्रेनेज योजनेची कामे पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागाने परस्पर समन्वय ठेवून मार्च २१ पर्यंत पुर्ण करावीत अशी सुचना आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी […]