कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोनावर चांगले नियंत्रण असून ॲन्टीजेन टेस्ट आणि संस्थात्मक अलगीकरणावर भर द्या : गृहमंत्री अनिल देशमुख
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : जिल्ह्यातील ग्रामसमिती, प्रभागसमिती, लोकप्रतिनिधी, प्रशासन या सर्वांनी मिळून कोरोनावर चांगले नियंत्रण ठेवले आहे. त्याबाबत पुढील काळातील नियोजन आणि त्याबाबतची योग्य तयारीही ठेवली आहे. तासाभरात अहवाल मिळणाऱ्या ॲन्टीजेन टेस्ट सुरू करून संस्थात्मक […]









